Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:२० फेब्रुवारीपासून सिग्नल तोडल्यास सीसीटीव्हीद्वारे थेट दंड नाशिकमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मुख्य चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या ४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे २० फेब्रुवारीपासून सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर स्वयंचलित दंडात्मक कारवाई होणार आहे. ‘रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन’ व ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळख’ यंत्रणेमुळे नियमभंगाची नोंद होऊन वाहनमालकाच्या मोबाईलवर दंडाचा संदेश पाठविला जाईल. नियंत्रण कक्ष Nashik Smart City व पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन सहायक पोलीस आयुक्त अव्दिता शिंदे यांनी केले आहे.
Kapil Katyare

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Dilip Patil1
- 💪1
- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- Post by ग्रीस1
- बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही1
- aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal3
- AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज1
- डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे4