Shuru
Apke Nagar Ki App…
aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal
Mubarak Ansari
aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal
More news from Maharashtra and nearby areas
- aam Aadmi party Mubarak ansari kalwa East Bhaskar Nagar Devi kripa chal3
- AP राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के चर्चित नेता नजीब मुल्ला ने हॉकर्स के लिए उठाई आवाज1
- डॉक्टर बाबासाहेब राष्ट्रपरिवहन्त पक्ष राष्ट्राध्यक्ष दत्तू नर्सिंग गायक समुद्र साहेब पत्रकार किशोर सोनवणे4
- Mumbai Andheri Sakinaka Netaji Nagar Khadi no 3 Near Sarvor Hotel Sakinaka Daily water lodging on road Week mein ek din bhi bnd ni hota1
- चर्नी रोड–गिरगाव पूल प्रकल्पाला सातत्याने विरोध करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या व्यवस्थापनाच्या विरोधात आज गिरगावकरांचा संयम सुटला. गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगळवाडी–केळेवाडी रहिवासी संघटनांच्या वतीने सैफी हॉस्पिटलच्या मुख्य गेटसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात गिरगावकरांच्या हक्कासाठी कॅबिनेट मंत्री स्वतः सहभागी झाले. आंदोलनस्थळी बोलताना मंत्री लोढा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. हा पूल होणारच. गिरगावकरांच्या हक्कासाठी हा लढा शेवटपर्यंत नेला जाईल.त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. गेल्या चार वर्षांपासून चर्नी रोड आणि गिरगावला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या पुलाचे काम सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून विविध कारणे पुढे करून रखडवले जात आहे. पुलाअभावी गिरगाव परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींना सामोरे जावे लागत असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत.या अपघातांमध्ये दोन नागरिकांचा बळी गेल्याची माहिती यावेळी गिरगाव पूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.दीड वर्षांपूर्वी न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने पुलाचे काम सुरू केले होते.मात्र काम सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने अडथळे निर्माण करत बांधकाम थांबवले. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार नव्याने सुरू झाला असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष पुन्हा या प्रश्नाकडे वेधण्यासाठी गिरगावकर रस्त्यावर उतरल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.चर्नी रोड ते केळेवाडी . दरम्यान पूल व्हावा यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी प्रशासकीय पातळीवर तसेच सैफी हॉस्पिटल प्रशासनासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे पालिकेकडून पुलाला मान्यता मिळाली, निधीची तरतूद झाली आणि कामही सुरू झाले. न्यायालयानेही गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेत पुलाच्या बांधकामाला परवानगी दिली होती.सध्या पुलाचे सुमारे ६० % काम पूर्ण झाले असताना पुन्हा अडवणूक होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेत गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याची माहिती मंगळवाडी- केळेवाडी रहिवासी संघटनेचे कार्यकर्ते अमोल उसपकर यांनी दिली.या आंदोलनात नगरसेविका स्नेहल तेंडुलकर, गौरांग झवेरी, रवी सानप यांच्यासह गिरगाव पूल बचाव समितीचे शैलेश पोद्दार, दीपक तळेकर, गौरव शर्मा यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.गिरगावकरांचा स्पष्ट संदेश होता हा पूल आमच्या हक्काचा आहे आणि तो होणारच.1
- महाराष्ट्र के बीड में भीषण हादसा : सोलापुर-घुले नेशनल हाईवे पर पेट्रोल टैंकर पलटा, ज़ोरदार विस्फोट के बाद 100 - 150 मीटर तक फैली आग #viral #beed #dhule #maharashtra1
- बोधगयाच्या समर्थनामध्ये चंद्रशेखर आझाद पोहोचले जसं त्यांना नेता आला बौद्ध भिकूंचा नकार न देता मंचावर हाजीर झाले प्रत्येक लढ्याला साथ देणारा नेता चंद्रशेखर आझाद तुमचं काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्याच्या त्याच्या धर्माचा इस्मारक त्याला भेटला पाहिजे का नाही1
- पनवेल ते सीएसएमटी या व्यस्त लोकल रेल्वेमध्ये सध्या कबुतरांचा मुक्तपणे संचार होताना दिसत आहे. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक, रेल्वे फलाट आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कबुतरे आढळून येत असून त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा टाकण्यावर प्रशासनाने बंदी घातलेली आहे. सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य नियमांनुसार रेल्वे स्थानक, रस्ते, चौक किंवा सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा दिल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. तसेच, यांनीही अनधिकृत कबुतरखाने व सार्वजनिक ठिकाणी होणारे फीडिंग बंद करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.आरोग्य तज्ज्ञांच्या मते,कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनविकार, फुफ्फुसांचे आजार व संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. विशेषतः रेल्वे परिसरात कबुतरांची वाढती संख्या ही प्रवाशांच्या आरोग्यासाठी आणि रेल्वे सुरक्षेसाठी चिंतेची बाब मानली जात आहे. तरीही प्रत्यक्षात काही भागांमध्ये नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र दिसत असून दाणा बंदी असूनही कबुतरांचा संचार कायम आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने संयुक्तपणे ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सार्वजनिक आरोग्य व सुरक्षिततेसाठी नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.1