गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर एसटी उलटली… बसमधून आठ मृतदेह बाहेर काढले… #MVMNews गोंदिया : नागपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच आता विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. इतरही प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत आणखी जाणून घेऊ या. सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फुट घासत गेली. या घटने बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले. दरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या. वृत्त हाती येईपर्यंत बसमधील सुमारे ८ मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळाले होते. पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य बघत तेथे धाव घेत बंदोबस्त वाढवला. बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथम जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात व तेथून काही गंभीर रुग्णांना इतरत्र तातडीने हलवण्यात आल्याचीही माहिती उपस्थितांनी दिली. वृत्त मिळेपर्यंत सुमारे आठ मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले होते.

- भाकर फाउंडेशन, गोरेगाव या संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाकर फाउंडेशनच्या सगळ्या सदस्यांना खूप शुभेच्छा.. Deepak Sonavane1
- गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर एसटी उलटली… बसमधून आठ मृतदेह बाहेर काढले… #MVMNews गोंदिया : नागपूर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या बसला अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतांनाच आता विदर्भातील गोंदिया ते सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळ एसटीची बस उलटली. त्यात वृत्त हाती येईपर्यंत आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. इतरही प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. याबाबत आणखी जाणून घेऊ या. सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया- सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फुट घासत गेली. या घटने बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाश्यांना वाचवण्याचे काम हाती घेतले. दरम्यान बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना काढण्यासाठी नागरिकांकडून बसमधील काचाही फोडण्यात आल्या. वृत्त हाती येईपर्यंत बसमधील सुमारे ८ मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिकांना यश मिळाले होते. पोलिसांनीही घटनेचे गांभिर्य बघत तेथे धाव घेत बंदोबस्त वाढवला. बसमधील प्रवाश्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती कळताच एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभागासह (आरटीओ) इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दुरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथम जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात व तेथून काही गंभीर रुग्णांना इतरत्र तातडीने हलवण्यात आल्याचीही माहिती उपस्थितांनी दिली. वृत्त मिळेपर्यंत सुमारे आठ मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आले होते.1
- G Tank vs गोरेगाव1
- गोरेगाव vs borivali1
- Highlight 9:58 – 14:58 from गोरेगाव vs borivali1
- NS200❤️🔥 reelsinstagram #reelitfeelit #reels #reelkarofeelkaro #reelvideo #explorepage #explore #explorepage †1
- Tag cricket lovers ❤️😍1