Shuru
Apke Nagar Ki App…
डहाणू शेगाव पायी वारी आजचा दिवस नववा आणि मी आहे आता तिडका ते सोयगाव फरदापुर असा हा रोड आहे. परंतु हा रोड खूपच खराब आहे. गेली सोळा वर्षे आम्ही या रोडनी प्रवास करतो. चाळीसगाव सोडल्यावर बनोटी ते चिडका आणि चिडका ते सोयगाव फरदापुर असा हा रस्ता अत्यंत खराब आहे.. गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की हा रोड लवकरात लवकर चांगला व्हावा. जय गजानन
Sandeep k jaiswal

More news from Chalisgaon and nearby areas
- Chalisgaon bail bazar1
- डहाणू शेगाव पायी वारी आजचा दिवस नववा आणि मी आहे आता तिडका ते सोयगाव फरदापुर असा हा रोड आहे. परंतु हा रोड खूपच खराब आहे. गेली सोळा वर्षे आम्ही या रोडनी प्रवास करतो. चाळीसगाव सोडल्यावर बनोटी ते चिडका आणि चिडका ते सोयगाव फरदापुर असा हा रस्ता अत्यंत खराब आहे.. गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे की हा रोड लवकरात लवकर चांगला व्हावा. जय गजानन1
- https://youtu.be/BsMyRgITpXA?si=oZA68dRPNUC7ThRx *रहा अपडेट न्यूज चाळीसगाव जळगांव* *मुराद पटेल* *विजय गायकवाड*1
- शेतकरी जोडी आली बैल खरेदी करायला चाळीसगाव1