Shuru
Apke Nagar Ki App…
अहमदपूर - चाकूरच्या सर्वसामान्यांचा आवाज पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवनात दाखल...
Sameer chaudhary
अहमदपूर - चाकूरच्या सर्वसामान्यांचा आवाज पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधानभवनात दाखल...
More news from Gangakhed and nearby areas
- ये दोस्ती हम नही तोडेंगे गंगाखेड विवाहसोहळा1
- उदगीर परिसरात हलका पाऊस झाला असून त्यात टिपलेला व्हिडिओ1
- गंगाखेड विवाह 29 जून1
- Shbmahuling Shivacharya Veermath Sansthan, Rajur (Maharashra, India)udgir1
- निमंत्रण:- *सकल मराठा समाज उदगीर* *तालुका स्तरीय नियोजन बैठक* संघर्ष योद्धा _मनोजदादा जरांगे पाटील_ यांची लातूर येथे 9 तारखेला होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली संदर्भात नियोजन बैठक आयोजीत केली आहे1
- 22 जून 2024 उदगीर आमच्या उदगीर शहरातील व पंचक्रोशीतील जाग्रत अशा श्री गुरु हावगी स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री.१०८ ष.ब्र.डॉ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ५६ वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. याप्रसंगी सुप्रसिद्ध बसव कथाकार श्री. शिवानंद हैबतपूरे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व जनसंवाद साधला. वाढदिवसाच्या निमित्ताने मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गुरु बसवेश्वर विरक्त मठ हुलसूर चे म.नि.प्र.प.पू.डॉ. शिवानंद महास्वामीजीयांच्या सह अन्य पूजनीय शिवाचार्य, महाराष्ट्र राज्याचे कँबिनेट मंत्री मा.ना. संजय बनसोडे साहेब, उदगीर न.प.माजी अध्यक्ष मा.राजेश्वररावजी निटुरे, माजी नगराध्यक्ष मा.बसवराजजी बागबंदे साहेब, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती सिद्धेश्वरजी मुन्ना पाटील, सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसाईक मा.गोविंदराव माकणे यांच्या सह विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी मठाचा शिष्यवर्ग आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- उदगीर विधानसभेचे भाग्यविधाते कॅबिनेट मंत्री नामदार संजय बनसोडे यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा1
- उदगीर मध्ये पाऊसची सुरूवात1