logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

टाकळघाट बौद्ध विहारांमध्ये सुरू असलेल्या पाखंडवाद थांबविण्याबाबत जन आक्रोश रॅलीचे आयोजन नागपूर: भीमराज सेनेचे प्रमुख राजूभाऊ थाटे मुंबई व विदर्भ प्रमुख रवीभाऊ नितनवरे नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिल्पाताई नागदेवते उपस्थित होत्या. टाकळघाट येथील योगीराज वित्तूबाबा प्रतिष्ठानच्या वतीने बांधलेल्या बौद्ध विहारांमध्ये सुरू असलेल्या पाखंडवाद थांबविण्याबाबत जन आक्रोश रॅली चे आयोजन केले होते. यांची संपूर्ण माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली व अजूनही त्यांच्या काही मागण्या आहे त्या सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितल्या.

19 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
19 hrs ago

टाकळघाट बौद्ध विहारांमध्ये सुरू असलेल्या पाखंडवाद थांबविण्याबाबत जन आक्रोश रॅलीचे आयोजन नागपूर: भीमराज सेनेचे प्रमुख राजूभाऊ थाटे मुंबई व विदर्भ प्रमुख रवीभाऊ नितनवरे नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिल्पाताई नागदेवते उपस्थित होत्या. टाकळघाट येथील योगीराज वित्तूबाबा प्रतिष्ठानच्या वतीने बांधलेल्या बौद्ध विहारांमध्ये सुरू असलेल्या पाखंडवाद थांबविण्याबाबत जन आक्रोश रॅली चे आयोजन केले होते. यांची संपूर्ण माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली व अजूनही त्यांच्या काही मागण्या आहे त्या सुद्धा त्यांनी पत्रकारांना सांगितल्या.

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    12 hrs ago
  • गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक
    1
    गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत अपहरण झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कुही- नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी वेलतुर येथे धरणे आंदोलन संपन्न यावेळी मनोज तितरमारे सभापती कृ. उ.बा. स.सुधीर बेले,सरपंच सुशील रामटेके, हरिदास लुटे, होमेशवर आंबोने, किसन खोब्रागडे, प्रशांत तितरमारे, राजु चौधरी, उमेश महाकाळकर, पिंकी रोडगे, मोहन बारई, प्रशांत गोलहर,नरेश दुधपचारे, सुरेखा मेश्राम, प्रिती फेडर, यमुना चाचेरकर,अर्चना शेंडे प्रामुख्याने उपस्थित
    1
    कुही-
नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी वेलतुर येथे धरणे आंदोलन संपन्न यावेळी 
मनोज तितरमारे सभापती कृ. उ.बा. स.सुधीर बेले,सरपंच सुशील रामटेके, हरिदास लुटे, होमेशवर आंबोने, किसन खोब्रागडे, प्रशांत तितरमारे, राजु चौधरी, उमेश महाकाळकर, पिंकी रोडगे, मोहन बारई, प्रशांत गोलहर,नरेश दुधपचारे, सुरेखा मेश्राम, प्रिती फेडर, यमुना चाचेरकर,अर्चना शेंडे प्रामुख्याने उपस्थित
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • उमरेड ( प्रतिनिधी ) भिवापूर पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या कार्यकाळात भिवापूर पोलिस स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलवित पोलिस स्टेशनच्या इमारती विविध छायाचित्रे रेखाटून बोलक्या झाल्या होत्या. तसेच गेटच्या आतील भागात आकर्षक वरली संस्कृती छायाचित्रकाराच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. सभोवताल विविध फुलांची व शो ची झाडे लावण्यात आल्याने परिसरात हिरवळ तयार करण्यात आली होती. तत्कालीन ठाणेदार निर्मल यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त सहाय्यक रविंद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोलिस स्टेशन परिसरात लहान पक्षाचा कमालीचा किलबिलाट दिसत असल्याने उन्हाळ्यात पक्षाकरीता पाण्याची गरज ओळखून पक्षांकरीता सहाय्यक निरीक्षक मस्कर यांनी रविवार सुट्टीच्या दिवसी मातीचे भांड्यात परिसरातील झाडावर पक्षाकरीता पाणी सोय केल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.
    1
    उमरेड ( प्रतिनिधी ) 
भिवापूर पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या कार्यकाळात भिवापूर पोलिस स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलवित पोलिस स्टेशनच्या इमारती विविध छायाचित्रे रेखाटून बोलक्या झाल्या होत्या. तसेच गेटच्या आतील भागात आकर्षक वरली संस्कृती छायाचित्रकाराच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. सभोवताल विविध फुलांची व शो ची झाडे लावण्यात आल्याने परिसरात हिरवळ तयार करण्यात आली होती. तत्कालीन ठाणेदार निर्मल यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त सहाय्यक रविंद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोलिस स्टेशन परिसरात लहान पक्षाचा कमालीचा किलबिलाट दिसत असल्याने उन्हाळ्यात पक्षाकरीता पाण्याची गरज ओळखून पक्षांकरीता सहाय्यक निरीक्षक मस्कर यांनी रविवार सुट्टीच्या दिवसी मातीचे भांड्यात परिसरातील झाडावर पक्षाकरीता पाणी सोय केल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Jalal hosen
    1
    Post by Jalal hosen
    user_Jalal hosen
    Jalal hosen
    Mill Owner समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • has
    1
    has
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • कुही-वेलतूरात पुन्हा वाघाचे दर्शन, ठेकेदार, रूयाड ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण, रहदारी करणे कठीण, एसटी बस रोखली वाघाणे
    1
    कुही-वेलतूरात पुन्हा वाघाचे दर्शन, ठेकेदार, रूयाड ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण, रहदारी करणे कठीण, एसटी बस रोखली वाघाणे
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Bhiwandi latest breaking news
    2
    Bhiwandi latest breaking news
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Serailella | Chandil | Chowka : #मिरुडीह में अवैध जहरीली शराब फैक्ट्री का भंडाफोड़, 1700 लीटर से अधिक नकली शराब जब्त.... #बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) #सरायकेला-खरसवाँ जिले के चौका थाना क्षेत्र स्थित मिरुडीह गाँव में प्रशासन और उत्पाद विभाग की संयुक्त छापेमारी में अवैध शराब निर्माण का बड़ा नेटवर्क उजागर हुआ। कार्रवाई में लगभग 1790 लीटर नकली शराब, बोतलें, केमिकल, ड्रम एवं अन्य उपकरण बरामद किए गए। लंबे समय से चल रहे इस अवैध कारोबार को लेकर संरक्षण के आरोपों पर भी सवाल उठ रहे हैं। मामले की जांच जारी है और दोषियों पर कानूनी कार्रवाई की जा रही है। IllegalLiquor | CrimeNews | Jharkhand | LawEnforcement
    1
    Serailella | Chandil | Chowka : #मिरुडीह में अवैध जहरीली शराब फैक्ट्री का भंडाफोड़, 1700 लीटर से अधिक नकली शराब जब्त....
#बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa)
#सरायकेला-खरसवाँ जिले के चौका थाना क्षेत्र स्थित मिरुडीह गाँव में प्रशासन और उत्पाद विभाग की संयुक्त छापेमारी में अवैध शराब निर्माण का बड़ा नेटवर्क उजागर हुआ। कार्रवाई में लगभग 1790 लीटर नकली शराब, बोतलें, केमिकल, ड्रम एवं अन्य उपकरण बरामद किए गए। लंबे समय से चल रहे इस अवैध कारोबार को लेकर संरक्षण के आरोपों पर भी सवाल उठ रहे हैं। मामले की जांच जारी है और दोषियों पर कानूनी कार्रवाई की जा रही है।
IllegalLiquor
| CrimeNews
| Jharkhand
| LawEnforcement
    user_Suryoday Samvaad
    Suryoday Samvaad
    Local News Reporter समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.