logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पोलिस स्टेशन परिसरात पक्षाकरीता थंडगार पाण्याची व्यवस्था उमरेड ( प्रतिनिधी ) भिवापूर पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या कार्यकाळात भिवापूर पोलिस स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलवित पोलिस स्टेशनच्या इमारती विविध छायाचित्रे रेखाटून बोलक्या झाल्या होत्या. तसेच गेटच्या आतील भागात आकर्षक वरली संस्कृती छायाचित्रकाराच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. सभोवताल विविध फुलांची व शो ची झाडे लावण्यात आल्याने परिसरात हिरवळ तयार करण्यात आली होती. तत्कालीन ठाणेदार निर्मल यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त सहाय्यक रविंद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोलिस स्टेशन परिसरात लहान पक्षाचा कमालीचा किलबिलाट दिसत असल्याने उन्हाळ्यात पक्षाकरीता पाण्याची गरज ओळखून पक्षांकरीता सहाय्यक निरीक्षक मस्कर यांनी रविवार सुट्टीच्या दिवसी मातीचे भांड्यात परिसरातील झाडावर पक्षाकरीता पाणी सोय केल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

21 hrs ago
user_राजु  जांभुळे
राजु जांभुळे
उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
21 hrs ago

पोलिस स्टेशन परिसरात पक्षाकरीता थंडगार पाण्याची व्यवस्था उमरेड ( प्रतिनिधी ) भिवापूर पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या कार्यकाळात भिवापूर पोलिस स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलवित पोलिस स्टेशनच्या इमारती विविध छायाचित्रे रेखाटून बोलक्या झाल्या होत्या. तसेच गेटच्या आतील भागात आकर्षक वरली संस्कृती छायाचित्रकाराच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. सभोवताल विविध फुलांची व शो ची झाडे लावण्यात आल्याने परिसरात हिरवळ तयार करण्यात आली होती. तत्कालीन ठाणेदार निर्मल यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त सहाय्यक रविंद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोलिस स्टेशन परिसरात लहान पक्षाचा कमालीचा किलबिलाट दिसत असल्याने उन्हाळ्यात पक्षाकरीता पाण्याची गरज ओळखून पक्षांकरीता सहाय्यक निरीक्षक मस्कर यांनी रविवार सुट्टीच्या दिवसी मातीचे भांड्यात परिसरातील झाडावर पक्षाकरीता पाणी सोय केल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे सांगण्यात आले महत्व प्रतिनिधी (उमरेड ) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.
    1
    शालेय विद्यार्थ्याला सुगंधी दुधाचे 
सांगण्यात आले महत्व
प्रतिनिधी (उमरेड )
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, तास येथे हाडको कंपनीचे मार्केटिंग अधिकारी इंद्रेश मेहरा, भंडारा जिल्हा दुध किसान महासंघ सदस्य विश्वास कापसे यांनी आज दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुगंधी दुध असलेल्या पॉकेटचे वितरण केले. यावेळी मुख्याध्यापक ओंकारनाथ दाणी, ग्राम पंचायत तास सरपंच रुपेश श्रीरामे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित हाडको कंपनीचे मार्केटींग अधिकारी यांचे प्रथम पुष्पगुच्छ देवून शालेय विद्यार्थी व मुख्याध्यापक यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांनी दुधाचे महत्व व फायदे सांगण्यात आले. शाळेतील १४५ विद्यार्थ्यानां सुगंधी दुध वितरत करण्यात आले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कुही- नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी वेलतुर येथे धरणे आंदोलन संपन्न यावेळी मनोज तितरमारे सभापती कृ. उ.बा. स.सुधीर बेले,सरपंच सुशील रामटेके, हरिदास लुटे, होमेशवर आंबोने, किसन खोब्रागडे, प्रशांत तितरमारे, राजु चौधरी, उमेश महाकाळकर, पिंकी रोडगे, मोहन बारई, प्रशांत गोलहर,नरेश दुधपचारे, सुरेखा मेश्राम, प्रिती फेडर, यमुना चाचेरकर,अर्चना शेंडे प्रामुख्याने उपस्थित
    1
    कुही-
नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याच्या मागणीसाठी वेलतुर येथे धरणे आंदोलन संपन्न यावेळी 
मनोज तितरमारे सभापती कृ. उ.बा. स.सुधीर बेले,सरपंच सुशील रामटेके, हरिदास लुटे, होमेशवर आंबोने, किसन खोब्रागडे, प्रशांत तितरमारे, राजु चौधरी, उमेश महाकाळकर, पिंकी रोडगे, मोहन बारई, प्रशांत गोलहर,नरेश दुधपचारे, सुरेखा मेश्राम, प्रिती फेडर, यमुना चाचेरकर,अर्चना शेंडे प्रामुख्याने उपस्थित
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    19 min ago
  • वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
    1
    वाकी दर्गा परिसरातील जमीन घोटाळ्याचा आरोप; शेतकऱ्यांची न्यायासाठी धाव
नागपूर :- शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून, दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात. श्रद्धेनुसार, येथे दर्शन घेतल्याने अनेकांना आजारांपासूनही आराम मिळतो, अशी भावना आहे. मात्र, या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले  यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील किमान १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबीयांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत. संबंधित संस्था १९८९ पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून, त्यांनी १९८२ साली ०.२० आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी केली होती. त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून सातबारा उताऱ्यावरही समितीचे नाव नोंद आहे. भू-मापन क्र. २५१ अंतर्गत जमीन एकत्रीकरण प्रक्रियेत मूळ क्षेत्रफळ १.२३ आर असताना १९९६ च्या मोजणीत ते १.६४ आर दाखवण्यात आले. ही उपभू-अभिलेख कार्यालयाची चूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, ०.२० आर पोटहिस्स्याची मोजणी करताना कंपाऊंड व इतर जागेचा चुकीच्या पद्धतीने समावेश करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारदारांच्या माहितीनुसार, २०१३ च्या मोजणीदरम्यान प्रभाकर डहाके पाटील यांनी कंपाऊंड पाडण्याची धमकी दिली होती. तसेच, २०२० मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याच कालावधीत भू-मापन क्र. २५१ मधील सुमारे ६ ते ८ आर जमीन अतिक्रमण म्हणून दर्शवून "क प्रत" तयार करण्यात आली. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीयांकडून आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तसेच, काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आश्रय मिळाल्यामुळे संबंधितांकडून जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी उपभू- अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ताज आश्रम सेवा समिती ही संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असल्याचेही तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Jalal hosen
    1
    Post by Jalal hosen
    user_Jalal hosen
    Jalal hosen
    Mill Owner समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • has
    1
    has
    user_Bhivandi Maharashtra
    Bhivandi Maharashtra
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    5 hrs ago
  • स्व. दत्तात्रयजी मेघे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली व शोकसभा!
    1
    स्व. दत्तात्रयजी मेघे यांच्या स्मरणार्थ आयोजित श्रद्धांजली व शोकसभा!
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • उमरेड ( प्रतिनिधी ) भिवापूर पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या कार्यकाळात भिवापूर पोलिस स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलवित पोलिस स्टेशनच्या इमारती विविध छायाचित्रे रेखाटून बोलक्या झाल्या होत्या. तसेच गेटच्या आतील भागात आकर्षक वरली संस्कृती छायाचित्रकाराच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. सभोवताल विविध फुलांची व शो ची झाडे लावण्यात आल्याने परिसरात हिरवळ तयार करण्यात आली होती. तत्कालीन ठाणेदार निर्मल यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त सहाय्यक रविंद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोलिस स्टेशन परिसरात लहान पक्षाचा कमालीचा किलबिलाट दिसत असल्याने उन्हाळ्यात पक्षाकरीता पाण्याची गरज ओळखून पक्षांकरीता सहाय्यक निरीक्षक मस्कर यांनी रविवार सुट्टीच्या दिवसी मातीचे भांड्यात परिसरातील झाडावर पक्षाकरीता पाणी सोय केल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.
    1
    उमरेड ( प्रतिनिधी ) 
भिवापूर पोलिस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या कार्यकाळात भिवापूर पोलिस स्टेशन परिसराचा चेहरा मोहरा बदलवित पोलिस स्टेशनच्या इमारती विविध छायाचित्रे रेखाटून बोलक्या झाल्या होत्या. तसेच गेटच्या आतील भागात आकर्षक वरली संस्कृती छायाचित्रकाराच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. सभोवताल विविध फुलांची व शो ची झाडे लावण्यात आल्याने परिसरात हिरवळ तयार करण्यात आली होती. तत्कालीन ठाणेदार निर्मल यांनी सुरू केलेले चांगले उपक्रम यापुढे सुरू ठेवण्याचा मानस नवनियुक्त सहाय्यक रविंद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना व्यक्त केला होता. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून पोलिस स्टेशन परिसरात लहान पक्षाचा कमालीचा किलबिलाट दिसत असल्याने उन्हाळ्यात पक्षाकरीता पाण्याची गरज ओळखून पक्षांकरीता सहाय्यक निरीक्षक मस्कर यांनी रविवार सुट्टीच्या दिवसी मातीचे भांड्यात परिसरातील झाडावर पक्षाकरीता पाणी सोय केल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळत आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.