Shuru
Apke Nagar Ki App…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते आता पोहोचले कराड दक्षिण या मतदारसंघांमध्ये. कराड दक्षिण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कराड हा यशवंतराव चव्हाण यांचा आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात तिथे पोहोचून सामान्य लोकांशी चर्चा ते करत आहेत.
भारत
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते आता पोहोचले कराड दक्षिण या मतदारसंघांमध्ये. कराड दक्षिण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कराड हा यशवंतराव चव्हाण यांचा आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात तिथे पोहोचून सामान्य लोकांशी चर्चा ते करत आहेत.
More news from Karad and nearby areas
- लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते आता पोहोचले कराड दक्षिण या मतदारसंघांमध्ये. कराड दक्षिण मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आहेत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कराड हा यशवंतराव चव्हाण यांचा आहे. लय भारी चे संपादक तुषार खरात तिथे पोहोचून सामान्य लोकांशी चर्चा ते करत आहेत.1
- *जिल्हा रुग्णालय*२ ऑक्टोबर २०२३ पासून बेमुदत साखळी उपोषणाने प्रश्न ऐरणीवर. शासनाने १ महिन्यात विषय मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते.१) आमदार संभाजी पाटील निलंगेकर - ४ वेळा प्रत्यक्ष भेट, निवेदन, विनंती२) आमदार अभिमन्यू पवार - ४ वेळा प्रत्यक्ष भेट, निवेदन, विनंती ३) आमदार अमित देशमुख - ३ वेळा प्रत्यक्ष भेट, निवेदन, विनंती ४) मंत्री संजय बनसोडे - मंत्रालयात भेट, लातूरात ३ वेळा भेट, निवेदन, विनंती ५) आमदार रमेश कराड- DPDC बैठकीत विषय मांडावा म्हणून निवेदन सादर ६) पालकमंत्री गिरीष महाजन - मंत्रालयात भेट, ३ वेळा लातूरात भेट, निवेदन, विनंती७) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - मंत्रालयात भेट, निवेदन, विनंती ८) उपमुख्यमंत्री अजित पवार - ३ वेळा प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर, विनंती९) आरोग्यमंत्री तानाजी सावंत - मुंबई निवासस्थानी प्रत्यक्ष भेट,निवेदन, विनंती.१०) मंत्री उदय सामंत - लातूर येथे प्रत्यक्ष भेट, निवेदन, विनंती ११) माजी मंत्री दिलीपराव देशमुख - ३ वेळा प्रत्यक्ष भेट, निवेदन, विनंती१२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - वर्षा बंगल्यावर प्रत्यक्ष भेट, लातूर येथे ३ वेळा भेट, निवेदन, विनंती१३) मंत्री धनंजय मुंडे - ३ वेळा फोनवर संपर्क १४) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री(२),आरोग्य मंत्री, पालकमंत्री, यांना आजपर्यंत ४२ वेळेस मेल करून विनंती.१५) आमदार विक्रम काळे - ३ वेळा फोनवर संपर्क, सविस्तर माहिती, विनंती.शासनस्तरावर अविरत पाठपुरावा, आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा.फलित - फसवा शासन आदेश काढून लातूरकरांचा विश्वासघात. ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपये निधी उपलब्ध नाही शासनाकडे.शासन आदेशाची मुदत संपून १ महिना होत आला आहे.शासनाकडून "जिल्हा रूग्णालय" संदर्भात होत असलेली दिशाभूल आणि विश्वासघात संयमी, सहनशील लातूरकर कधीही विसरणार नाहीत.*माझं लातूर परिवार*1
- Karad ne kya prathana ki thi # yudhishthir se hath jodkar1
- Students 𝐒𝐮𝐦𝐦𝐞𝐫 𝐒𝐜𝐡𝐨𝐨𝐥 𝐏𝐫𝐨𝐠𝐫𝐚𝐦 𝐚𝐭 𝐁𝐫𝐢𝐭𝐭𝐬 𝐈𝐦𝐩𝐞𝐫𝐢𝐚𝐥 𝐔𝐧𝐢𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐭𝐲 𝐂𝐨𝐥𝐥𝐞𝐠𝐞, 𝐔𝐀𝐄 held between 19th to 25th September 2024. It was a great meeting with all the international students and faculty members at Britts. Our Students grabbed an immersive experience of learning in a global environment. They got an opportunity to learn about the importance of business analytics and related tools like Power BI. Students observed some life skills in the format of Presentation skills, Creativity skills and soft skills being learned and demonstrated by them. In nutshell, it was an experiential learning and thrilling experience for all our dear Students. As a guide and representative, our Vice Principal Dr. Manasi Atitkar was always there with our students. This is the first outdoor international Summer School and had a wonderful experience with all of them. Many more to come this year for our students, as now they are eager to join more such activities under the international arena. We are grateful to Hon'ble Dr. Sunil Karad Sir for his thoughtful guidance and our respected Director Dr. B. B. Waphare for his motivation. --------------------------- 𝑮𝒍𝒐𝒃𝒂𝒍 𝑳𝒆𝒂𝒓𝒏𝒆𝒓𝒔 𝒕𝒐 𝑮𝒍𝒐𝒃𝒂𝒍 𝑳𝒆𝒂𝒅𝒆𝒓𝒔... ---------------------------1
- Karad vidhansabha matdarsangh Niwadnuk 20241
- कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथील बस सेवेच्या लपंडावं.1
- शिरगाव ता. कराड ग्रामपंचायतीच्या दारात सुभाष शिलेवंत यांचे घंटानाद आंदोलन1
- कराड येथील पुरस्कार सोहळ्यात बोलताना संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे1