Shuru
Apke Nagar Ki App…
वडोद बाजार तालुका फुलंब्री वडोद बाजार येथे आठवडी बाजार बकऱ्याचा गाड्या मुळे ट्राफिक जाम ग्रामपंचायत याच्यावर काही लक्ष नाही येण्या जाणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागतो वडोद बाजार येथे आठवडी बाजार मोठ्या प्रमाणावर भरतो गेल्या काही हप्त्यापासून ट्राफिक होऊ लागला मात्र ट्राफिक होणाऱ्या गाड्यावर कोणाचेही लक्ष नाही ग्रामपंचायत वडोद बाजार लाख रुपयाचा बाजार हरशी होते त्यांना फक्त वसुली पैसे काढण्याचं काम ग्रामपंचायत करत आहे बाजारात होणाऱ्या ट्राफिक यावर काहीच लक्ष नाही बकरीचे गाड्या रोडवर उभा राहतात येण्या जाणाऱ्या गाड्यांना खूप त्रास होत आहे ग्रामपंचायत यांचा कानाडोळा प्रतिनिधी करीम शेख वडोद बाजार
करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका

More news from महाराष्ट्र and nearby areas
- फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत 8 ते 10 व्यावसायिक गाळे पूर्णपणे जळून खाक झाले असून, अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.4
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा1
- सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू सिल्लोड तालुक्यातील घटना,ह्रदयद्रावक!विहिर ढासळून शेतकऱ्यासह दोन्ही तरुण मुलांची ढिगाऱ्या खाली मृत्यू1
- मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधीतील मराठी भाषणाची सोशल मीडियावर धूम किंवा मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल1
- पुण्यातील हडपसर भागात एका मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिक अधिक सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.1
- न्यू मुंबई चायनीज (बिडकीन) आणि मुंबई चायनीज (फारोळा) या प्रसिद्ध उपाहारगृहांचे मालक इमरान शहा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यांना मित्र, कुटुंब आणि हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिळत आहेत.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात महसूल पथकाने अवैध वाळूने भरलेला ट्रॅक्टर पकडला. मात्र, चालकाने शासकीय पथकाला हुलकावणी देत ट्रॅक्टर पळवला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी किरण गायकवाड नावाच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.4