Shuru
Apke Nagar Ki App…
काल दिनांक ५ ऑक्टोबर रोजी श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, मुक्रमाबाद येथे जागतिक शिक्षक दिनानिमित्त मुखेड तालुक्यातील सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुखेड तालुक्यातील १५५ शिक्षक, शिक्षिका आणि २० सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी भारुडाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.
Jatin kumar

More news from Mukhed and nearby areas
- मी प्रशासनाचं अभिनंदन केलो आहे, कारण प्रशासनाने मुखेड शहराला लाईट चे पोल बसून सुधा आज 8,9 महिन्या पासून मुखेड च्या जनतेला अंधारात ठेवण्याचं काम केलं आहे...1
- काल दिनांक ५ ऑक्टोबर रोजी श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, मुक्रमाबाद येथे जागतिक शिक्षक दिनानिमित्त मुखेड तालुक्यातील सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुखेड तालुक्यातील १५५ शिक्षक, शिक्षिका आणि २० सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी भारुडाद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली.1
- काल दिनांक ५ ऑक्टोबर रोजी श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, मुक्रमाबाद येथे जागतिक शिक्षक दिनानिमित्त मुखेड तालुक्यातील सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुखेड तालुक्यातील १५५ शिक्षक, शिक्षिका आणि २० सेवानिवृत्त शिक्षकांचा सपत्नीक सत्कार केला.1
- विधानसभेमधे कोळी व मन्नेरवारुलु समाजाचे प्रश्न मांडताणा मुखेड कंधार मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार डाँ तुषार गोंविदराव राठोड साहेब प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न असतो साहेबाचा1
- मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांचा काँग्रेस पक्षाचा मेळावा1
- बालाजी पाटील खतगावकर यांना मुखेड कंधार मतदार संघ मध्य भरपूर प्रतिसाद1
- #मुखेड #तालुक्यातील #देगलूर स्थाईक #मतदारांची माजी आ. #हणमंतराव #पा.बेटमोगरेकरांनी घेतली #संवाद बैठक1
- Balaji Patil Khatgaonkar | बालाजी पाटील खतगांंवकर | Mukhed - Kandhar | मुखेड - कंधार1