Shuru
Apke Nagar Ki App…
अमरावती - नागपूर महामार्गावर फिल्मी पाठलागाचा तुफानी थरार अमरावतीत ट्रक चा फिल्मीस्टाईल ने पोलिसांचा पाठलाग, टोल नाक्यावरील दांडा तोडून पसार 6 किलोमीटर अंतरा पर्यत चोर शिपाई चा खेळ, ट्रक चा पोलिसांनी केला पाठलाग नांदगावं पेठ टोल नाका जवळील कर्मचारी बचावला थोडक्यात अखेर लालखडी जवळ शेतात शिरला ट्रक, दोघांनी घेतल्या उड्या
Pankaj Pandey
अमरावती - नागपूर महामार्गावर फिल्मी पाठलागाचा तुफानी थरार अमरावतीत ट्रक चा फिल्मीस्टाईल ने पोलिसांचा पाठलाग, टोल नाक्यावरील दांडा तोडून पसार 6 किलोमीटर अंतरा पर्यत चोर शिपाई चा खेळ, ट्रक चा पोलिसांनी केला पाठलाग नांदगावं पेठ टोल नाका जवळील कर्मचारी बचावला थोडक्यात अखेर लालखडी जवळ शेतात शिरला ट्रक, दोघांनी घेतल्या उड्या
More news from Nashik and nearby areas
- May love 💕😘1
- *माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवल्यातील विविध विकास कामांची पाहणी* प्रतिनिधी सचिन वखारे येवला *येवला,दि.६ जानेवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या कामांना गती देण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्ता निकम, डॉ.श्रीकांत आवारे, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, भगवान ठोंबरे, बाळासाहेब पुंड,सचिन कळमकर, पांडुरंग राऊत, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार,नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, ऍड.मंगेश भगत, भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, संजय परदेशी,दीपक गायकवाड, सागर विंचू, श्रावण ठोंबरे, विकी बिवाल, विशाल परदेशी, महेश गादेकर, नवनाथ पोळ, गणेश गवळी, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदूरमध्यमेश्वर येथे राजापूरसह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जॅकवेल कामाची, धूळगांव येथे धूळगांव सह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची तर राजापूरसह येथे राजापूरसह ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कामाची पाहणी केली. तसेच राजापूर येथे गोपीनाथराव मुंडे स्मारकाच्या जागेची, येवला शहरात अण्णाभाऊ साठे स्मारक कामाची पाहणी केली. त्याचबरोबर येवला शिवसृष्टी व महात्मा फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाची पाहणी केली.3
- भुईकोट किल्ला मालेगाव 🛸 | Malegaon Fort | Bhuikot Killa Malegaon | मालेगाव किल्ला | काकानी विद्यालय1