Shuru
Apke Nagar Ki App…
जळगाव जिल्ह्याचे माजी पालक मंत्री अण्णासाहेब डॉ सतीश भास्करराव पाटील यांनी जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या साठी छान असे गीत आडगाव ता.एरंडोल येथील सामजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी तयार केले अण्णासाहेबांच्या समोर गीत सादर करताना सचिन पाटील
Pramod shukla
जळगाव जिल्ह्याचे माजी पालक मंत्री अण्णासाहेब डॉ सतीश भास्करराव पाटील यांनी जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या साठी छान असे गीत आडगाव ता.एरंडोल येथील सामजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी तयार केले अण्णासाहेबांच्या समोर गीत सादर करताना सचिन पाटील
More news from Erandol and nearby areas
- जळगाव जिल्ह्याचे माजी पालक मंत्री अण्णासाहेब डॉ सतीश भास्करराव पाटील यांनी जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्या साठी छान असे गीत आडगाव ता.एरंडोल येथील सामजिक कार्यकर्ते सचिन पाटील यांनी तयार केले अण्णासाहेबांच्या समोर गीत सादर करताना सचिन पाटील1
- धरणगाव येथील आरसीबी बँकेत धरणगाव तालुक्यातील असंख्य महिलांचे खाते आहेत काही बचत गटातील लोकांची देखील खाते आहेत त्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे अनुदान प्राप्त झाले गेली वीस दिवसापासून बँकेतील मॅनेजर व तेथील कर्मचारी बँक उघडत नव्हते व महिलांना त्यांचे अनुदान देखील देत नव्हते ही बाब शिवसेना मागासवर्गी सेना जिल्हाप्रमुख व लाडकी बहीण योजनेचे जळगाव ग्रामीणचे सदस्य मुकुंदराव नन्नवरे यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी आज तात्काळ धरणगाव येथे जाऊन बँकेत विचारपूस केली असता बँकेचे मॅनेजर व कर्मचारी आढळून आले नाही म्हणून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करून उद्या दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बँकेत हजर राहून त्यांच्यावर कारवाई करण्याचे भ्रमणध्वनीद्वारे अधिकाऱ्यांशी बोलणे केले यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या वर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने सर्व महिलांनी शिवसेना शिंदे गटाचे व नामदार गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले1
- शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षीकेच्या भुमिकेत कु श्रध्दा रविंद्र चोखट जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा खेर्डा ता जळगाव जामोद. इयत्ता ३. ची विद्यार्थिनी गणित विषय शिकवला1
- जळगाव जिल्हा दूध संघाच्या दुधात भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप उन्मेष पाटलांनी केला होता. त्यावर संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांनी काय प्रत्युत्तर दिलं? पाहा1
- सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय जळगाव तर्फे शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा1
- जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ''अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरूध्द उभे राहण्याची तयारी करत असल्याने त्यांनी राजकीय विरोधकाला अडचणीत आणण्यासाठी गुन्हा दाखल केला !'' असा आरोप करत आमदार एकनाथराव खडसे यांनी जोरदार टिकास्त्र सोडले. पहा नाथाभाऊ नेमके काय म्हणालेत ते ?1
- जळगाव निवृत्त परिचारिका हत्या प्रकरण; 30 लाखांमुळे सहकाऱ्यानेच कांड केला, महिलेची कारमध्ये हत्या1
- उत्राण, ता एरंडोल येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा..!1