Shuru
Apke Nagar Ki App…
डोंगरगाव,मुस्लिम समुदायाचा इस्तेमा, हिंदू बांधवांची मीटिंग
One day news
डोंगरगाव,मुस्लिम समुदायाचा इस्तेमा, हिंदू बांधवांची मीटिंग
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Peoples News 241
- *अज्ञात वाहनाच्या धडकेत चांदवड येथे महामार्गावर बिबट्या जखमी* https://youtu.be/aJYxuaU8g4g?si=PauHDE9qtIHPhqQr 🌲*सदगुरु रक्षा न्युज 24* 🌲 _आपल्या हक्काचे, निर्भिड व जनतेचा आपला आवाज......._ 👉आपल्या या हक्काच्या चॅनलला *Like* करा व *subscribe* करा व बघत रहा आपल्या भागातील नवनवीन बातम्या 🍁*सुनिल आण्णा सोनवणे* 9561953444 95951334448
- yanchi Sundar vichar1
- भांडूपमध्ये बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं! चौघांचा मृत्यू,रात्रीच्यावेळी धक्कादायक... मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने 13 प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.लोक कामावरून घरी जात असताना गर्दीच्या वेळी हा अपघात झाला आहे. भांडूप स्टेशन वेस्टला झालेल्या या अपघातामुळे मुंबई हादरली आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी बसने प्रवाशांनी चिरडले समोर आलेल्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. लोक कामावरून घरी जात असताना या ठिकाणी मोठी गर्दी होती, या गर्दीच्या वेळी चालक बस रिवर्स घेताना बस प्रवाशांना धडकली. त्यामुळे अनेक प्रवाशी बसखाली चिरडले गेले. यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. उपस्थित लोकांनी जखमींना बसखालून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. 4 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी भांडूप स्टेशनजवळ बेस्ट बस रिव्हर्स घेत असताना झालेल्या या अपघातात 3 महिला आणि 1 पुरुष अशा 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अज्ञात महिलेचा समावेश आहे, तिचे वय 31 वर्षे असल्याचे समोर आले आहे. तसेच प्रशांत लाड या 51 वर्षीय प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी दाखल, तपासाला सुरूवात या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेच्या वेळी बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.2
- येवला नगरपालिकेत महायुतीच्या गटनेतेपदी दिपक लोणारी यांची बिनविरोध निवड... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रदर्शन अकोला1
- Post by YUVA JALNA NEWS2
- Post by Peoples News 241
- *काॅंग्रेसमधून आलेल्या बी टिम मुळे युति फिसकटली त्यामुळे आता स्वबळावर लढणार-माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर* https://youtube.com/shorts/orOlO6ECyFY?feature=share1