Shuru
Apke Nagar Ki App…
yanchi Sundar vichar
Gajanan Jadhav
yanchi Sundar vichar
More news from Buldhana and nearby areas
- yanchi Sundar vichar1
- Post by YUVA JALNA NEWS2
- Post by Peoples News 241
- भांडूपमध्ये बेस्ट बसने 13 जणांना चिरडलं! चौघांचा मृत्यू,रात्रीच्यावेळी धक्कादायक... मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट बसने 13 प्रवाशांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.लोक कामावरून घरी जात असताना गर्दीच्या वेळी हा अपघात झाला आहे. भांडूप स्टेशन वेस्टला झालेल्या या अपघातामुळे मुंबई हादरली आहे. या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी बसने प्रवाशांनी चिरडले समोर आलेल्या माहितीनुसार रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. लोक कामावरून घरी जात असताना या ठिकाणी मोठी गर्दी होती, या गर्दीच्या वेळी चालक बस रिवर्स घेताना बस प्रवाशांना धडकली. त्यामुळे अनेक प्रवाशी बसखाली चिरडले गेले. यामुळे घटनास्थळी आरडाओरडा आणि पळापळ सुरू झाली. उपस्थित लोकांनी जखमींना बसखालून बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. 4 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी भांडूप स्टेशनजवळ बेस्ट बस रिव्हर्स घेत असताना झालेल्या या अपघातात 3 महिला आणि 1 पुरुष अशा 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका अज्ञात महिलेचा समावेश आहे, तिचे वय 31 वर्षे असल्याचे समोर आले आहे. तसेच प्रशांत लाड या 51 वर्षीय प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर बसचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस आणि बेस्ट कर्मचारी घटनास्थळी दाखल, तपासाला सुरूवात या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल, पोलिस, बेस्ट कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी उपस्थित आहेत आणि घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेच्या वेळी बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे अशी माहिती समोर आली आहे. चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.2
- मुंबई के वसई में 13 साल की स्कूली छात्रा की मौत को लेकर काफ़ी विवाद हो रहा है. स्कूल में देर से आने पर 100 बार उठक-बैठक की सज़ा देने के बाद एक छात्रा की तबीयत बिगड़ गई थी. छात्रा के परिवार वालों ने आरोप लगाया है कि इसकी वजह से उसकी मौत हो गई. स्कूल की एक महिला टीचर ने देर से आने वाले छात्र-छात्राओं को उठक-बैठक करने की सज़ा दी थी. सज़ा पाने वाले छात्रों में से एक 13 साल की छात्रा की तबीयत अचानक ख़राब हो गई थी.1
- Ayyub Khan ने Asaduddin Owaisi और Imtiaz Jaleel और Naser Siddiqui को याद दिलाया वादा1
- Kiran Courier – घरातून जगभर पाठवा, काळजी नको! “हे सुद्धा Courier ने पाठवता येतं?” 😲 हो… Kiran Courier मध्ये शक्य आहे! 📦 Courier ने पाठवता येणाऱ्या वस्तू : 1️⃣ कागदपत्रे – Aadhaar, PAN, Marksheet, Agreement, Passport copy 2️⃣ घरचं सुकं खाणं – लाडू, चकली, करंज्या, भाकर, 3️⃣ कपडे – साडी, ड्रेस मटेरियल, शर्ट-पँट, युनिफॉर्म 4️⃣ औषधे (नियमांनुसार) – Tablets, Syrup (Prescription असल्यास) 5️⃣ गिफ्ट आयटम्स – Rakhi, Chocolates, Birthday Gifts 6️⃣ Books & Study Material – Books, Notes, Exam Papers 7️⃣ Small Parcels – Mobile accessories, Samples, Documents File घरचं मोलाचं सामान असो किंवा महत्त्वाची कागदपत्रे – Kiran Courier Service सुरक्षित पॅकिंग, वेळेवर डिलिव्हरी आणि विश्वासार्ह सेवा देते. 📍 Local | All India | International Courier उपलब्ध. तुम्हाला काही पाठवायचं आहे का? 📦 Documents 📦 Clothes 📦 Food Items 📦 Gifts Kiran Courier Service – ✔ Safe Packing ✔ Fast Delivery ✔ Reasonable Charges आजच कॉल करा आणि Courier ची चिंता विसरा! 📞 आजच संपर्क करा 📍 Home Pickup Available 📲 DM / Call Now 9545789965 🚚 Kiran Courier Service – विश्वासाचं नाव1
- Post by YUVA JALNA NEWS2