logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबई-पुणे महामार्गावर आता वाहतूक कोंडी होणार नाही; ‘मिसिंग लिंक’चे काम 99% पूर्ण 1 मे ला उद्घाटन...

8 hrs ago
user_NEWS 24 MAHARASHTRA
NEWS 24 MAHARASHTRA
Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
8 hrs ago

मुंबई-पुणे महामार्गावर आता वाहतूक कोंडी होणार नाही; ‘मिसिंग लिंक’चे काम 99% पूर्ण 1 मे ला उद्घाटन...

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • अमरावती ड्रग्ज रॅकेट उघड. ​अमरावती शहर पोलिसांनी ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. दोन किलो एमडी (Mephedrone) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून आता अतिरिक्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
    1
    अमरावती ड्रग्ज रॅकेट उघड.
​अमरावती शहर पोलिसांनी ड्रग्ज विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. दोन किलो एमडी (Mephedrone) प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घरातून आता अतिरिक्त अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • केशव नगर मुंढवा, मांजरी बु, साडे सतरा नळी, शेवाळे वाडी पाणी प्रश्न पुणे मनपा मध्ये उपस्थित केला
    1
    केशव नगर मुंढवा, मांजरी बु, साडे सतरा नळी, शेवाळे वाडी पाणी प्रश्न पुणे मनपा मध्ये उपस्थित केला
    user_Dr Dada Kodre
    Dr Dada Kodre
    पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- राजकारण्यांना पाचव्या वर्षी लोकांची गरज असते, पण पहिल्या चार वर्षांत लोकांना राजकारण्यांची खरी गरज असते. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही, तर लोकांच्या प्रश्नांसाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्यावर विश्वास ठेवतो, अशा शब्दांत मनसेच्या पुणे जिल्हा संपर्क अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते माध्यमांशी बोलत होते.लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीचा स्टंट राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. राज्यात शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. एललाडकी बहीण योजनेबाबत हायकोर्टाच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी या गोष्टी सुरू केल्या होत्या. आता अधिकृतपणे हे पैसे थांबले आहेत,असे ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणावरून गृहमंत्र्यांना आव्हान पुण्यातील ड्रग्जच्या समस्येवर चिंता व्यक्त करताना त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. शाळा-कॉलेजांच्या बाहेर ड्रग्ज विकले जात आहेत, तरुणांचे मृत्यू होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना केवळ २४ तास फ्री हॅण्ड द्यावा, आमचे पोलीस महाराष्ट्र साफ करतील. पण या ड्रग्जचा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातोय, हे तपासणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.nमराठी रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा रिक्षा परवान्यांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. ज्यांना मराठी येत नाही किंवा बोलायची नाही, त्यांनी आपल्या शहरात परत जावे. आमचे मराठी रिक्षा चालक महाराष्ट्र चालवण्यास सक्षम आहेत, असे सांगतानाच त्यांनी इशारा दिला की, जर कुणी मराठी माणसाच्या अंगावर आले, तर आम्ही त्यांना रस्त्यावर मारू. फालतू वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांना उत्तर देण्यात आम्हाला रस नाही.पुणे जिल्ह्यातील आगामी दौऱ्यांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, अविनाश जाधव आणि अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराचा दौरा पूर्ण झाला असून आता प्रत्येक तालुक्यात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. नदी सुधार प्रकल्पातील वृक्षतोड आणि पाणी टंचाई यांसारख्या स्थानिक प्रश्नांवरही मनसे आक्रमक होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. : अमित ठाकरे ( युवा नेते मनसे ) #मनसे #पिंपरीचिंचवड #अमितठाकरे #अविनाशअभ्यंकर #राजकारण #कार्यकर्तामेळावा #महाराष्ट्रराजकारण #लाडकीबहिणयोजना #ड्रग्जप्रश्न #मराठीरिक्षाचालक #स्थानिकप्रश्न #शेतकरीप्रश्न #विद्यार्थीप्रश्न #महिलाप्रश्न #पुणेजिल्हा #MNS #AmitThackeray #AvinashAbhyankar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #PoliticalNews #WorkerMeet #LadkiBahinYojana #DrugIssue #AutoDrivers #LocalIssues #FarmersIssues #StudentsIssues #WomenIssues #PuneDistrict
    1
    पिंपरी चिंचवड :-
राजकारण्यांना पाचव्या वर्षी लोकांची गरज असते, पण पहिल्या चार वर्षांत लोकांना राजकारण्यांची खरी गरज असते. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही, तर लोकांच्या प्रश्नांसाठी ग्राउंड लेव्हलला जाऊन काम करण्यावर विश्वास ठेवतो, अशा शब्दांत मनसेच्या पुणे जिल्हा संपर्क अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते माध्यमांशी बोलत होते.लाडकी बहीण योजना म्हणजे निवडणुकीचा स्टंट राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. राज्यात शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे प्रश्न गंभीर आहेत. एललाडकी बहीण योजनेबाबत हायकोर्टाच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी या गोष्टी सुरू केल्या होत्या. आता अधिकृतपणे हे पैसे थांबले आहेत,असे ते म्हणाले. ड्रग्ज प्रकरणावरून गृहमंत्र्यांना आव्हान
पुण्यातील ड्रग्जच्या समस्येवर चिंता व्यक्त करताना त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. शाळा-कॉलेजांच्या बाहेर ड्रग्ज विकले जात आहेत, तरुणांचे मृत्यू होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना केवळ २४ तास फ्री हॅण्ड द्यावा, आमचे पोलीस महाराष्ट्र साफ करतील. पण या ड्रग्जचा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातोय, हे तपासणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.nमराठी रिक्षा चालकांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा
रिक्षा परवान्यांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. ज्यांना मराठी येत नाही किंवा बोलायची नाही, त्यांनी आपल्या शहरात परत जावे. आमचे मराठी रिक्षा चालक महाराष्ट्र चालवण्यास सक्षम आहेत, असे सांगतानाच त्यांनी इशारा दिला की, जर कुणी मराठी माणसाच्या अंगावर आले, तर आम्ही त्यांना रस्त्यावर मारू. फालतू वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांना उत्तर देण्यात आम्हाला रस नाही.पुणे जिल्ह्यातील आगामी दौऱ्यांविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, अविनाश जाधव आणि अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहराचा दौरा पूर्ण झाला असून आता प्रत्येक तालुक्यात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. नदी सुधार प्रकल्पातील वृक्षतोड आणि पाणी टंचाई यांसारख्या स्थानिक प्रश्नांवरही मनसे आक्रमक होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
: अमित ठाकरे ( युवा नेते मनसे )
#मनसे #पिंपरीचिंचवड #अमितठाकरे #अविनाशअभ्यंकर #राजकारण #कार्यकर्तामेळावा #महाराष्ट्रराजकारण #लाडकीबहिणयोजना #ड्रग्जप्रश्न #मराठीरिक्षाचालक #स्थानिकप्रश्न #शेतकरीप्रश्न #विद्यार्थीप्रश्न #महिलाप्रश्न #पुणेजिल्हा
#MNS #AmitThackeray #AvinashAbhyankar #PimpriChinchwad #MaharashtraPolitics #PoliticalNews #WorkerMeet #LadkiBahinYojana #DrugIssue #AutoDrivers #LocalIssues #FarmersIssues #StudentsIssues #WomenIssues #PuneDistrict
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि26 भोर ते मांढरदेवी मार्गावरील शहरापासून हाकेच्या अंतरावरील शासकीय तंत्र शिक्षण केंद्र परिसरातील भंगार दुकानाला आज दि .26 दुपारी 4 च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप कळले नसून आग लागल्यानंतर दूरवर धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचे पहावयास मिळाले.घटनेची माहीती कळताच नगरपालिका अग्निशामक दल बंब दाखल झाला तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला असे प्रत्यक्षदर्शिने सांगितले .
    1
    विक्रम शिंदे /भोर दि26
भोर ते मांढरदेवी मार्गावरील शहरापासून हाकेच्या अंतरावरील शासकीय तंत्र शिक्षण केंद्र परिसरातील भंगार दुकानाला आज दि .26 दुपारी 4 च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप कळले नसून आग लागल्यानंतर दूरवर धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचे पहावयास मिळाले.घटनेची माहीती कळताच नगरपालिका अग्निशामक दल बंब दाखल झाला तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला असे प्रत्यक्षदर्शिने सांगितले .
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • हि एक धोक्याची घंटा आहे. जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहील:- राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले.
    1
    हि एक धोक्याची घंटा आहे.
जो पर्यंत चंद्र सूर्य आहे
तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहील:- राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले.
    user_महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    महाराष्ट्राची जनता न्युज. साता
    Salesperson जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बापरे,खरातनंतर मनोहरबाबाचा बाजार उठला, पोलिसांनी मांजरीत ठोकल्या बेड्या..! बलात्कारसारखे गंभीर आरोप दाखल..!
    1
    बापरे,खरातनंतर मनोहरबाबाचा बाजार उठला,
पोलिसांनी मांजरीत ठोकल्या बेड्या..! बलात्कारसारखे गंभीर आरोप दाखल..!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.