Shuru
Apke Nagar Ki App…
शारंगधर नगरीचं सर्वात मोठं दुर्दैव.... मेहकर शहरात मध्य भागी असलेल्या भागात जिथे जिल्ह्याचे दिग्गज राहतात अश्या भागात गेल्या काही दिवसात एक कोटी रुपये खर्च करून "नाना-नानी" नावाचा पार्क विकसित करण्यात आला, परंतु आज रोजी हा पार्क ना नगर पालिकेला हस्तांतरित करण्यात आला ना जनतेच्या स्वाधीन करण्यात आला या पार्क वरती करण्यात आलेला एक करोड रुपयाचा निधी हा फक्त ठेकेदार व अधिकारी यांचे खिशे भरण्यासाठी केलेला खटाटोप असावा. येत्या आठवड्या भरात जर का या पार्क चा संबंधित विभागाकडून योग्य तो वापर व दुरुस्ती होऊन जनतेच्या स्वाधीन करण्यात आले नाही तर मेहकर भाजपा कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संबंधित विभागाकडून दाखल घेण्यात यावी ही नम्र विनंती.....
विजय सिंह

More news from Mehkar and nearby areas
- शारंगधर नगरीचं सर्वात मोठं दुर्दैव.... मेहकर शहरात मध्य भागी असलेल्या भागात जिथे जिल्ह्याचे दिग्गज राहतात अश्या भागात गेल्या काही दिवसात एक कोटी रुपये खर्च करून "नाना-नानी" नावाचा पार्क विकसित करण्यात आला, परंतु आज रोजी हा पार्क ना नगर पालिकेला हस्तांतरित करण्यात आला ना जनतेच्या स्वाधीन करण्यात आला या पार्क वरती करण्यात आलेला एक करोड रुपयाचा निधी हा फक्त ठेकेदार व अधिकारी यांचे खिशे भरण्यासाठी केलेला खटाटोप असावा. येत्या आठवड्या भरात जर का या पार्क चा संबंधित विभागाकडून योग्य तो वापर व दुरुस्ती होऊन जनतेच्या स्वाधीन करण्यात आले नाही तर मेहकर भाजपा कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संबंधित विभागाकडून दाखल घेण्यात यावी ही नम्र विनंती.....1
- अमरीश पुरी का सुपरहिट डायलॉग मन्नान भाई गवली मेहकर1
- |LonarSarovar|लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात...1
- पठान साहब लोणार1
- लोणार रुग्णालय अग्णिकांडात सी.एस. भुसारीला निलंबित करा - मा.आमदार संजय रायमुलकर...1
- लोणार रुग्णालयातील बळीराम खरात यांनी जीवाची परवा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला1
- 💪महानायक कबड्डी संघ लोणार vs देवानगर😎../kabbdi raund1
- लोणार ग्रामीण अस्पताल में लापरवाही से मरीज की मौत, डॉ. रायमुलकर ने की उच्चस्तरीय जांच की मांग1