Shuru
Apke Nagar Ki App…
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्पोर्ट्स असोसिएशन आंबेगाव प्रिमियर लीग-२०२४ 'भीमाशंकर चषक' (पर्व-१०) चे आज अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे येथे उद्घाटन माझे शुभहस्ते झाले. यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे आभार मानले.
Harendra sharma
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व स्पोर्ट्स असोसिएशन आंबेगाव प्रिमियर लीग-२०२४ 'भीमाशंकर चषक' (पर्व-१०) चे आज अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे येथे उद्घाटन माझे शुभहस्ते झाले. यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे आभार मानले.
More news from Maharashtra and nearby areas
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृतज्ञता सोहळा आळंदी येथून माध्यमांशी संवाद साधताना1
- सही 🔥💯1
- विक्रम शिंदे /भोरमध्ये सावित्रीबाई फुलेंना अभिवादन भोर दि.३ शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी आज (दि.३)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सामाजिक संघटना,राजकीय पक्ष कार्यालय तसेच विविध शासकीय आस्थापना ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. पत्रकार संघ भोर कार्यालयात जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, संघटक दत्तात्रय बांदल, तालुकाध्यक्ष पी.पी. मुसळे यांचे प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला.यावेळी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कुंदन झांजले, दीपक पारठे ,विक्रम शिंदे,रुपेश जाधव आदी पत्रकार उपस्थित होते.यावेळी बोलताना संतोष म्हस्के म्हणाले ,सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज आहे.दरवर्षी देशभर सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन तसेच महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात येते मात्र अद्यापही समाजात महिलांना मानाचे स्थान मिळत नाही.सर्व क्षेत्रात महिलांना सन्मानाने वागविण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले यांनी व्यक्त केले.4
- गुरु आणि बलमा ❤️ hindkesri_guru_fakdya_ nashik_expres_balma_bhai_007 #comeback instagram reels.officialglobal #92 khillar_maharashtrachi_shaan_1
- 🙏🏻💯😊 video Credit nitinbanugadepatil1
- సావిత్రి భాయ్ ఫూలే జయంతి 📚👩🏻🏫 🇮🇳 the_legend__ambedkar 💙🇮🇳1
- कस समजतय की ऐकून एकाच बोलण 🤣 vaibhav_shinde_4918 _ravi_gaikwad_901
- mayuri_utekar_offlcial 🤩💗1