Shuru
Apke Nagar Ki App…
गजानन जिदेवार आष्टीकर
More news from Nanded and nearby areas
- नांदेड - जीवन घोगरे पाटील यांच्या अपहरण प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, - चौकशीत सत्य बाहेर येईल आरोपानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून खुलासा - दादाच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जीवन घोगरे यांचे काल अपहरण करून झाली आहे मारहाण - बाईट - प्रताप पाटील चिखलीकर - आमदार1
- पठाण मोहल्ला की ओर से शिवसेना नगराध्यक्ष आसिफ़ खान का सत्कार किया गया #maxparbhanilive1
- चांदूर रेल्वे कुऱ्हा रोडवर मीरा इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग 10 करोड रुपयाचे वर नुकसान सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- अंजनगाव सुर्जी शहरातील दाट वस्तीच्या वर्दळीच्या शनिवारा भागात रस्त्याच्या कडेला चार फूट खोल गड्डा पडल्याने आतापर्यंत तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक दिवसांपासून गड्डा तसाच उघडा असूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व वाहनांची सतत ये-जा असलेल्या ठिकाणी सुरक्षेअभावी मोठ्या अपघाताची भीती आहे. #accident #accidentnews #AccidentUpdate #muncipalcorporation #public #trendingpost #viralreelschallenge #anjangaonsurji #जागरमराठी1
- वर्धा ब्रेक : ग्रामीण रुग्णालयात आग, अग्निशामक दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न वर्धा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोन मधील वरच्या मजल्याला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण व नुकसान याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.1
- मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाची स्वच्छता करतांना1
- आज SIR. की लिस्ट जारी हो गई है अपने नाम और अपने घर वालों का नाम ठीक तरीके से देख ले सभी बीएलओ अपने बूथ बाग फरहत अफजा के सरकारी स्कूल मैं बैठे हुए हैं1
- Post by गजानन जिदेवार आष्टीकर1