Shuru
Apke Nagar Ki App…
वर्धा ब्रेक : ग्रामीण रुग्णालयात आग, अग्निशामक दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न वर्धा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोन मधील वरच्या मजल्याला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण व नुकसान याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS

More news from Wardha and nearby areas
- वर्धा ब्रेक : ग्रामीण रुग्णालयात आग, अग्निशामक दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न वर्धा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोन मधील वरच्या मजल्याला अचानक आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण व नुकसान याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसली, तरी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.1
- आज SIR. की लिस्ट जारी हो गई है अपने नाम और अपने घर वालों का नाम ठीक तरीके से देख ले सभी बीएलओ अपने बूथ बाग फरहत अफजा के सरकारी स्कूल मैं बैठे हुए हैं1
- ज्ञान एक ऐसा फूल 🌹है जो जितना खिलता है उतना ही खुशबू देता है...✍️👈🌹🥀💐♥️ शुभ संध्या फ्रेंड्स 🌃🌹🥀3
- महत्त्वपूर्ण संदेश...1
- चांदूर रेल्वे कुऱ्हा रोडवर मीरा इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग 10 करोड रुपयाचे वर नुकसान सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- गोध्रा येथे क्रिडा स्पर्धा संपन्न1
- आपली पेंटिंग आली1
- सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे1