logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तासगाव रथोत्सवास माजी खासदार संजयकाका पाटील युवकनेते प्रभाकर बाबा यांनी घेतले दर्शन महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तासगाव गणपती रथोत्सवास माजी खासदार संजयकाका पाटील युवकनेते प्रभाकर बाबा पाटील यांनी भेट दिली यावेळी तासगाव शेरासह तालुक्यातील आणि युवकांनी ह्या नेत्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष करण्यात आला यावेळी माजी खासदार संजय काका पाटील प्रभाकर बाबा पाटील यांनी गणपतीचे दर्शन घेतले व माझा बळीराजा सुखी राहू दे असे साकडे घातले

1 hr ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
1 hr ago

तासगाव रथोत्सवास माजी खासदार संजयकाका पाटील युवकनेते प्रभाकर बाबा यांनी घेतले दर्शन महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तासगाव गणपती रथोत्सवास माजी खासदार संजयकाका पाटील युवकनेते प्रभाकर बाबा पाटील यांनी भेट दिली यावेळी तासगाव शेरासह तालुक्यातील आणि युवकांनी ह्या नेत्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष करण्यात आला यावेळी माजी खासदार संजय काका पाटील प्रभाकर बाबा पाटील यांनी गणपतीचे दर्शन घेतले व माझा बळीराजा सुखी राहू दे असे साकडे घातले

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    1
    मंत्री शंभुराजे देसाई हे तासगाव गणपती रथोत्सवला होते,त्यानी सोशल मिडियावर व्हिडीओ केला व्हायरल
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    1
    मोठ्या उत्साहात कुरोलीच्या सम्राटाचे आगमन... गावात जल्लोष आणि आनंदाचे वातावरण!
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    23 hrs ago
  • गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल
    1
    गदिमा रोडवर दोन दुचाकींची धडक; युगेंद्र पवारांची तत्परता, जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी 🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    1
    🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
🚨 BARAMATI BREAKING : सुपे घाटात विद्यर्थ्यांना घेवून जाणरी बस कोसळली; चार विद्यार्थी जखमी
सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेवून येणारी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना घडली आहे.. यामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.. या अपघातानंतर संबंधित विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधत विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत सुचना केल्या..
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.
    1
    बारामती सुपा घाटात विदयार्थ्यांची S T बस. पलटी घटनास्थळी युगेंद्र पावरांची भेट.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    Content Creator (YouTuber) बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    3
    माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा चे जोरदार आगमन...
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • माजी मंत्री जयंत पाटील यांची शेखर निचळ यांनी घेतली भेट महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व अर्थमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव राजारामबापू पाटील यांची आज सदिच्छा भेट झाली. संयम काय असतो,परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम कसा राखायचा आणि शांतपणे आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची,हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राजकारणाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली,अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहिली;मात्र एवढा मोठा राजकीय अनुभव,जबाबदाऱ्या आणि प्रदीर्घ सार्वजनिक जीवन असूनही साधी राहणी,उच्च विचारसरणी आणि आपल्या तत्वांशी असलेली निष्ठा आजही तितकीच ठामपणे जपणारे व्यक्तिमत्त्व. राजारामबापूंच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत,त्याच तत्वांवर आजही त्यांची वाटचाल सुरू आहे, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे. आज आपल्यासोबत प्रवास करण्याचा मिळालेला योग माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.या प्रवासादरम्यान आपल्याकडून मिळालेले मार्गदर्शन,अनुभवाचे बोल आणि प्रत्येक क्षणातून शिकायला मिळालेली गोष्ट माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.
    1
    माजी मंत्री जयंत पाटील यांची शेखर निचळ यांनी घेतली भेट
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व अर्थमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार)पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव राजारामबापू पाटील यांची आज सदिच्छा भेट झाली.
संयम काय असतो,परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम कसा राखायचा आणि शांतपणे आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची,हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
राजकारणाच्या प्रवासात अनेक माणसे भेटली,अनेक व्यक्तिमत्त्वे जवळून पाहिली;मात्र एवढा मोठा राजकीय अनुभव,जबाबदाऱ्या आणि प्रदीर्घ सार्वजनिक जीवन असूनही साधी राहणी,उच्च विचारसरणी आणि आपल्या तत्वांशी असलेली निष्ठा आजही तितकीच ठामपणे जपणारे व्यक्तिमत्त्व.
राजारामबापूंच्या विचारांचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेत,त्याच तत्वांवर आजही त्यांची वाटचाल सुरू आहे, ही गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आहे.
आज आपल्यासोबत प्रवास करण्याचा मिळालेला योग माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय अनुभव ठरला.या प्रवासादरम्यान आपल्याकडून मिळालेले मार्गदर्शन,अनुभवाचे बोल आणि प्रत्येक क्षणातून शिकायला मिळालेली गोष्ट माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    1
    लाखो भाविकाच्या साक्षिणे तासगाव गणपती रथोत्सव पार पडला,
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    1
    चांदापुरी: नवचेतना व आधारशीला वेलकम मेळावा पंचायत समिती सदस्य सर्व नम्रता शिवराज पुकळे व मनिषा  मदने पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
    user_साप्ताहिक माणदेश
    साप्ताहिक माणदेश
    Khanapur, Sangli•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.