लातूरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कु्र थट्टा. किडीज इन्फो पार्क शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर धाब्यावर तपासण्याचा नवीन प्रताप. लातूरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कु्र थट्टा. किडीज इन्फो पार्क शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर धाब्यावर तपासण्याचा नवीन प्रताप. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. लातूर हे महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतात शिक्षणासाठी पंढरी मानली जाणाऱ्या लातूर पॅटर्न या नावाने प्रसिद्ध असलेले शहर अशी ओळख आहे पण अलीकडे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे खाजगी क्लास चालक त्यांचे एजंट व भ्रष्ट अधिकाऱ्याचे नातेवाईक हे आपल्या पदाचा अधिकाराचा गैरफायदा घेऊन पेपर बाहेर धाब्यावर दारू पीत सिगरेट घेत नशा पाणी करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धाब्यावर बसून पेपर तपासत आहेत. धाब्यावर बसून विद्यार्थ्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे नागरिकांचे म्हणणे असताना जबाबदार शिक्षणाधिकारी यांची डोळे झाक आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. यातील काही व्यक्ती ही जबाबदार अधिकाऱ्याची अत्यंत जवळची व्यक्ती आहेत जे विद्यार्थी दिवस-रात्र डोळे फोडून अभ्यास करतात त्यांच्यावर हा अन्याय नाही का? जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर यावर लक्ष घालून जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे त्यावर कडक ॲक्शन घ्यावी असे नागरिकांच्या चर्चेतून माहिती मिळत आहे.

- लातूरच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कु्र थट्टा. किडीज इन्फो पार्क शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा परीक्षेचा पेपर धाब्यावर तपासण्याचा नवीन प्रताप. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. लातूर हे महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतात शिक्षणासाठी पंढरी मानली जाणाऱ्या लातूर पॅटर्न या नावाने प्रसिद्ध असलेले शहर अशी ओळख आहे पण अलीकडे शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे खाजगी क्लास चालक त्यांचे एजंट व भ्रष्ट अधिकाऱ्याचे नातेवाईक हे आपल्या पदाचा अधिकाराचा गैरफायदा घेऊन पेपर बाहेर धाब्यावर दारू पीत सिगरेट घेत नशा पाणी करून गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धाब्यावर बसून पेपर तपासत आहेत. धाब्यावर बसून विद्यार्थ्यांचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असून या शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे नागरिकांचे म्हणणे असताना जबाबदार शिक्षणाधिकारी यांची डोळे झाक आहे का? हे पाहणं गरजेचं आहे. यातील काही व्यक्ती ही जबाबदार अधिकाऱ्याची अत्यंत जवळची व्यक्ती आहेत जे विद्यार्थी दिवस-रात्र डोळे फोडून अभ्यास करतात त्यांच्यावर हा अन्याय नाही का? जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर यावर लक्ष घालून जो अनुसूचित प्रकार घडलेला आहे त्यावर कडक ॲक्शन घ्यावी असे नागरिकांच्या चर्चेतून माहिती मिळत आहे.1
- लातूर - MIDC, मध्ये अतुल. मेटलच्या साईडला असलेल्या अल्म्युनियम भांडे बनविणाऱ्या कारखान्याच्या गोडाऊनला आग...अग्निशमन दल पोहचले1
- सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले1
- उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील रहदारी झाली कमी..1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- वडवणी प्रतिनिधी वडवणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- लातूर एमआयडीसीतील मुंदडा अल्युमिनियम कारखान्याला भीषण आग दोन जण गंभीरित्या भाजून जखमी. काही कामगार अडकल्याची माहिती मिळत आहे. सुरू ॲप इन मराठी न्यूज. गुरुवार दिनांक 16 एप्रिल 2026. लातूर शहरातील एमआयडीसी इरीयातील मुंदडा यांचे ॲल्युमिनियम चा कारखाना असून या कारखान्यात ॲल्युमिनियमचे सर्व प्रकारचे साहित्य उत्पादन करण्याचे काम चालू असताना अचानक ॲल्युमिनियम फॅक्टरीला भीषण आग लागल्याने या आगीत दोन जण गंभीरित्या भाजल्याने जखमी झाल्याची माहिती आणि काही कामगार अडकल्याचे देखील या ठिकाणी कळत आहे. अग्निशामक यांना पाचारण करण्यात आले आहे आग विझवण्याचे कार्य चालू असून या ठिकाणी धुराचा लोळ उठत आहे आगीने रौद्ररूप धारण केले आहे.2