Shuru
Apke Nagar Ki App…
४-१०-२०२४ कोराडी, नागपूर . महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल नेतृत्व व लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेब व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री Chandrashekhar Bawankule साहेब यांची भेट घेऊन काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात विविध समाजाच्या महामंडळांची घोषणा करण्यात आली. यात विविध समाजासह माझ्या हिंदू खाटीक समाजाच्या महामंडळाची देखील घोषणा झाली, त्यामुळे समस्त माझ्या हिंदू खाटीक समाजाच्या वतिने मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद करत शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या सोबतच माझ्या उमरेड विधानसभेच्या विविध विषयांवर चर्चा केली. उमरेडच्या उज्वल भविष्यासाठी व विकासासाठी आपण सर्व नेहमीच अग्रेसर आहोत असे त्यांनी दर्शवून दिले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. . . . .
Abhimanyu singh

More news from Umred and nearby areas
- ४-१०-२०२४ कोराडी, नागपूर . महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल नेतृत्व व लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेब व भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री Chandrashekhar Bawankule साहेब यांची भेट घेऊन काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात विविध समाजाच्या महामंडळांची घोषणा करण्यात आली. यात विविध समाजासह माझ्या हिंदू खाटीक समाजाच्या महामंडळाची देखील घोषणा झाली, त्यामुळे समस्त माझ्या हिंदू खाटीक समाजाच्या वतिने मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद करत शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या सोबतच माझ्या उमरेड विधानसभेच्या विविध विषयांवर चर्चा केली. उमरेडच्या उज्वल भविष्यासाठी व विकासासाठी आपण सर्व नेहमीच अग्रेसर आहोत असे त्यांनी दर्शवून दिले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. . . . .1
- नवरात्री जलसा ने कुही मा special day 2 ||😃😃||1
- माता रेणुका शारदोत्सव मंडळ ओम् नगर, भिवापूर वार्ड, चलपूर🫠🩷❤️❤️1
- Post by Sanjay Londhe1
- Chalo chimur1
- *आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या अथक प्रयत्नातून व शुभहस्ते चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे माँ माणिका देवी सभागृहाचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला*1
- हनुमान टेंम्पल हिंडाल्को इंडट्रिज लिमिटेड मौदा. हनुमान जन्मोत्सव उत्सव#volga #viral Mr.Kiyansh20221
- आई हो दादा सजा पवनी प्यार कैला के1