पिंपरी चिंचवडमध्ये MNGL चा अडमुठेपपणा, 2000 हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठा करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई..! पिंपरी चिंचवड : - राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....? : गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन : नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन : तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay

- मोहम्मद वाडी सांगरिया सोसायटीच्या मागे अचानक झाड पडल्याने वाहतुकीला अडथळा1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड : - राज्य सरकारने एमएनजीएल अर्थात पीएनजी गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील दोन हजार हॉटेल व्यावसायिकांनी तर तीन आठवड्यापासूनचं यासाठी पाठपुरावा सुरु केलाय. मात्र प्रत्यक्षात या हॉटेल व्यावसायिकांना एमएनजीएलने गॅस पुरवठा सुरु केलेला नाही. सतरा हजार सातशे रुपये रजिस्ट्रेशनसाठी तर प्रति सिलेंडर 1857 रुपये असं किमान एका हॉटेल एक लाखांपेक्षा अधिक डिपॉझिट जमा केलंय. मात्र तरीही थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि मटेरियलची कमतरता अशी कारणं सांगून एमएनजीएल कंपनी टाळाटाळ करत आहे. असा आरोप पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनने केलेत. विशेष म्हणजे महापालिका आणि पोलिसांनी सर्व परवानगी ही दिलीये. मग घोडं कुठं अडलंय....? : गणेश कुदळे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशन : नवीन लायगुडे - कार्याध्यक्ष, हॉटेल असोसिएशन : तेजस जुनवणे - सचिव, हॉटेल असोसिएशन #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #हॉटेलव्यवसायिक #पीएनजीगॅस #स्थानिकबातम्या #व्यवसायबातमी #पुणे #गॅसटंचाई #महानगरपालिका #हॉटेलअसोसिएशन #न्यायमिळवा #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #PNG #HotelBusiness #Hoteliers #PuneNews #LocalNews #GasIssue #BusinessNews #CivicIssues #Delay1
- वारसा अध्यात्मिक सेवेचा.... सांप्रदायिक परंपरा जोपासण्याचा...चरण हे फक्त मंदीरापर्यत घेऊन जातात...परंतु आचरण... आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते... श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह शनिवार दि. ४-४-२०२६ किर्तन सेवा ह.भ.प. शंकर महाराज आंबवडे1
- hajaron logon ka nuksan ho gaya hai please kripya kisanon ka madad Karen aap log kisanon ka khet mein Aag lag Gaya Bhari bharkar nuksan ho gaya hai nuksan ke Karan Kisan log pareshan hai unki madad karne ke liye yah news Dala gaya hai2
- बारामती तालुक्यातील पणदरे धुमाळवाडी भिकोबा नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले यावेळी युवा नेते जय पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- अशोक खरात वरील सोशल मीडियावर प्रतिक्रिया1