चंदुर ता. चिक्कोडी जिल्हा.बेळगावी मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे बाळू भाऊ माने यांना पाच मुले असता वसंत बाळू माने वडील वारल्यानंतर यांच्या नावे शेताची डायरी झाली,वसंत बाळू माने या चार भावासाठी ते आपला परपंचा न पहाता यांच्यासाठी ते सदैव प्रयत्न केले, आपल्या मुला बाळांच्या कडे न पहाता ते आपल्या भावाच्या कडे सतत पाहून त्यांना आज त्यांच्या पाठीशी असलेला भाऊ दिनकर बाळू माने यांच्याकडे कारभार असल्यामुळे या भावंडांना फसवणूक करून पैसाचे गट्टरे करुन नदीकाठावरील मात्ती विकली आंब्याची झाडे विकली सागवान झाडे विकली नविन घर बांधत असताना पैसा खाल्ला, भावना काही कळू दिला नाही,पण वसंत बाळू माने यांचे जेष्ठ चिरंजीव यांच्या लक्षात आले सर्व काही वडीलांच्या नावे असता आमचा बाप गरीब का? आणि आमच्या बापाची प्रगती का? नाही यांनी आमच्या वडीलाचा ऊस का तिनं वर्षे जात नाही ही एका बापाची पाच मुले असता त्या रानांत वाट हवी व असायला पाहिजे,पण यात राजकारण प्रवेश केल्यामुळे राजकारण करणारे लोक या भावांची ताटातूट करुन या घराण्याचे एकोपा नष्ट करून भावा भावात भांडण पेटवून या घरानाचे पंच लोक वापर करून वसंत बाळू माने या मुलांची वाट लावुन आज तिनं वर्षं ऊस तसाच शेतात असल्यामुळे त्यांच्या मुलांनी पोलिस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेले तरी हे पंच लोक तिथे पर्यत जाऊन त्या फॉमिलीवर दाडूक शाही दाखवून एकमेकांच्या वर केसे करुन हा पंच त्या घराची माझ्या बघतच होता हे वसंत बाळू माने यांच्या मुलाच्या लक्षात आल्यानंतर तो बिना घाबरता लढाई सुरुच ठेवला असून आज सदरी न्यायालयात या शेताचा गुन्हा दाखल असून शुध्दा पंच लोक केवल स्वार्थासाठी व खुर्ची साठी या घराण्याचा वापर करत गेला आहे,आणखी या पंच लोकांना गावात न्याय मिटवता येत नसेल ,तर पोलिस स्टेशन मध्ये यांना येण्याचा अधिकार नाही तर पण पोलिस ठाण्यात हे पंच लोक गरीब कुटुंबाला धमकी देणे शिवीगाळ करेने असे सतत पोलिस ठाण्यात घडत चाले आहे यासाठी एस पी यांना तक्रार केली की या पोलिस ठाण्यातील हि सि सी कॅमेरे ओपन करून आम्हाला न्याय द्या अशी प्रार्थना केली तरी या अंकली स्टेशन मध्ये गरीब कुटुंबाची दाद घेतली जात नाही, पंच लोक पुढाकार घेऊन खोटी खोटी केस करण्यात माहीर असतात, मायबाप सरकारला हेवडच सांगणं आहे की गावत न्याय मिटत नसेल आमच्यासाठी पोलिस स्टेशन असतं पोलिस मध्ये न्याय मिळत नसेल तर गरीबांच्या साठी न्यायालय असतं पंच लोकांनी स्वताच्या स्वार्थासाठी राजकीय फायद्यासाठी गावातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला पाहिजे भांडण लावायचा नाही,आज रोजी या घराण्याचा राजकीय खेळ होत आहे तरी सत्य काय आहे याची सखोल चौकशी व्हावी कुणावरती अन्याय होत आहे,कुणाला कोन फसवत आहे, या सर्वांच्या पाठीमागचे कारण शोधावे,

- ಹೊಳಲ್ಕೆರೆ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಹಾಡು ಹಗಲೆ ಲಗ್ಗೆ ಇಟ್ಟ ಕರಡಿ..1
- ರಾಯಚೂರು ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಯರಗೇರಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಸರ್ವಧರ್ಮ ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸಂಕೇತವಾದ ಶ್ರೀ ದರ್ಗಾ ಹಜರತ್ ಬಡೇಸಾಹೇಬ್ ಉರುಸಿನಲ್ಲಿ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಭಿವೃದ್ದಿ ನಿಗಮದ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಶಾಸಕರಾದ ಬಸನಗೌಡ ದದ್ದಲ್ ಅವರು ಭಾಗವಹಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದರು. ಈ ವೇಳೆ ಊರಿನ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು, ಸುತ್ತಲಿನ ಗ್ರಾಮಗಳ ಮುಖಂಡರು, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು, ಸದಸ್ಯರು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹಾಗೂ ಭಕ್ತಾಧಿಗಳು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.1
- *ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಹೆಮ್ಮೆಯ ಸಂಸದರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೆ ಅವರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ಯ ಸಾಗರ್ ಖಂಡ್ರೆ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಭಾಲ್ಕಿ ನಗರದ ಬಿ.ಸಿ.ಎಮ ಹಾಸ್ಟೆಲನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಪೆನ್ನು ಮತ್ತು ನೋಟ್ ಬುಕ್ಕುಗಳು ವಿತರಿಸಲಾಯಿತು*1
- ಭಾಲ್ಕಿ :-ಪ್ರಸನ್ನ ಖಂಡ್ರೆಯವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ, ಕೆ ಡಿ ಗಣೇಶ ತವರ ಊರಲ್ಲಿ ಆಚರಿಸಿದರು1
- ಅಳ್ವಾಯ್ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಜಾತ್ರೆಗೆ ಶಾಂತಿ ಸಭೆ: ಜನವರಿ 3ರಿಂದ ವಿಜೃಂಭಣೆ! #AlavaiMahalakshmi #Bhalki #Bidar1
- *ಭಾರತ ನಲ್ಲಿ ವೈರಲ್*1
- ರಾಯಚೂರು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹತ್ತಿ ಬೆಳೆಯು ಯೆಥೇಚ್ಛವಾಗಿದ್ದು, ಈ ಭಾಗದ ಹತ್ತಿ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಸಂಶೋಧನೆಗಳು ನಡೆಯಬೇಕಿದೆ ಎಂದು ದೆಹಲಿಯ ಭಾರತೀಯ ಕೃಷಿ ಸಂಶೋಧನಾ ಸಂಸ್ಥೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಡಾ. ಶ್ರೀನಿವಾಸ ರಾವ್ ಅವರು ಹೇಳಿದರು.1
- *ಭಾರತ ನಲ್ಲಿ ವೈರಲ್*1
- Post by AAJ KI DASTAK NEWS KARNATAKA1