logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळे पोलिसांची मोठी कारवाई | 3,624 किलो गांजा-अफू नष्ट | 7.5 कोटींचा साठा संपवला धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा गांजा आणि अफू साठा नष्ट केला आहे. एकूण 3,624 किलो अंमली पदार्थांची कायदेशीर प्रक्रियेनंतर विल्हेवाट लावण्यात आली.

1 day ago
user_Dhule News 24
Dhule News 24
Newspaper publisher धुळे, धुळे, महाराष्ट्र•
1 day ago

धुळे पोलिसांची मोठी कारवाई | 3,624 किलो गांजा-अफू नष्ट | 7.5 कोटींचा साठा संपवला धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा गांजा आणि अफू साठा नष्ट केला आहे. एकूण 3,624 किलो अंमली पदार्थांची कायदेशीर प्रक्रियेनंतर विल्हेवाट लावण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ​ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात 'सेवा सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या औचित्यावर समीर समदडीया यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणत शहरात विकासकामांची मोठी 'झलक' दाखविली आहे. ​या निधीतून इंद्रप्रस्थ नगर येथील हनुमान मंदिराजवळ वॉल कंपाऊंडचे काम मंजूर करण्यात आले आहे. तसेच रोकडोबा येथील हनुमान मंदिरालाही वॉल कंपाऊंड व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) काम मंजूर झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाढदिवसानिमित्त केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष विकासकामे मार्गी लावल्याने शहरात विविध ठिकाणी समदडीया यांचा सत्कार करण्यात आला. ​सेवा सप्ताहाचा भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याप्रसंगी बंडू क्षीरसागर, दिनेश परदेशी, बापू गाडेकर, धिरजसिंग परदेशी, युवराज पाटोळे, सचिन साबळे, बंटी धसे, दीपक टकले, गणेश गायकवाड, संतोष नागपुरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    ​ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडीया यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात 'सेवा सप्ताह' उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या औचित्यावर समीर समदडीया यांनी  मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी मंजूर करून आणत शहरात विकासकामांची मोठी 'झलक' दाखविली आहे.
​या निधीतून इंद्रप्रस्थ नगर येथील हनुमान मंदिराजवळ  वॉल कंपाऊंडचे काम मंजूर करण्यात आले आहे. तसेच रोकडोबा येथील हनुमान मंदिरालाही वॉल कंपाऊंड व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) काम मंजूर झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वाढदिवसानिमित्त केवळ घोषणाबाजी न करता प्रत्यक्ष विकासकामे मार्गी लावल्याने शहरात विविध ठिकाणी समदडीया यांचा सत्कार करण्यात आला.
​सेवा सप्ताहाचा भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चातर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. याप्रसंगी बंडू क्षीरसागर, दिनेश परदेशी, बापू गाडेकर, धिरजसिंग परदेशी, युवराज पाटोळे, सचिन साबळे, बंटी धसे, दीपक टकले, गणेश गायकवाड, संतोष नागपुरे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ​छत्रपति संभाजीनगर: पैठण बस स्टैंड पर हिंदू महिलाओं के गुप्त फोटो खींचने वाला आरोपी शबीर शेख गिरफ्तार! ​ एक महिला की बहादुरी और यात्रियों की मदद से आरोपी को रंगे हाथों पकड़कर पुलिस के हवाले किया गया। ​ आरोपी के मोबाइल से शिकायतकर्ता समेत कई महिलाओं के आपत्तिजनक और अश्लील फोटो बरामद हुए हैं। सार्वजनिक स्थानों पर अपनी सुरक्षा के प्रति जागरूक रहें और आवाज उठाएं। ​पूरी घटना और आरोपी की गिरफ्तारी का वीडियो यहाँ देखें: 👇 ​#ChhatrapatiSambhajinagar #Paithan #WomenSafety #MaharashtraPolice #Justice ForWomen
    1
    ​छत्रपति संभाजीनगर:
पैठण बस स्टैंड पर हिंदू महिलाओं के गुप्त फोटो खींचने वाला आरोपी शबीर शेख गिरफ्तार!
​ एक महिला की बहादुरी और यात्रियों की मदद से आरोपी को रंगे हाथों पकड़कर पुलिस के हवाले किया गया।
​ आरोपी के मोबाइल से शिकायतकर्ता समेत कई महिलाओं के आपत्तिजनक और अश्लील फोटो बरामद हुए हैं।
सार्वजनिक स्थानों पर अपनी सुरक्षा के प्रति जागरूक रहें और आवाज उठाएं।
​पूरी घटना और आरोपी की गिरफ्तारी का वीडियो यहाँ देखें: 👇
​#ChhatrapatiSambhajinagar #Paithan #WomenSafety  #MaharashtraPolice #Justice ForWomen
    user_Babulal Rathore
    Babulal Rathore
    Aurangabad, Maharashtra•
    2 hrs ago
  • Rajendra Janjal ने Anil Makariye के जन्मदिन पर दी मुबारकबाद
    1
    Rajendra Janjal ने Anil Makariye के जन्मदिन पर दी मुबारकबाद
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    6 hrs ago
  • 🚚 तुमचा पार्सल… आमची जबाबदारी! वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीसाठी आजच आमची सेवा वापरा. 📦 Door Pickup Available 👉 आजच कॉल करा! 9545789966
    1
    🚚 तुमचा पार्सल… आमची जबाबदारी!
वेळेवर आणि सुरक्षित डिलिव्हरीसाठी आजच आमची सेवा वापरा.
📦 Door Pickup Available
👉 आजच कॉल करा! 9545789966
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by Shankar
    1
    Post by Shankar
    user_Shankar
    Shankar
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Shaha News Marathi
    1
    Post by Shaha News Marathi
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.