१४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. **उल्हासनगरमध्ये तिन्ही महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न* ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन; 'उल्हासनगर वॉकर वेल्फेअर असोसिएशन'चा उपक्रम* उल्हासनगर: स्थानिक 'उल्हासनगर वॉकर वेल्फेअर असोसिएशन' आणि योग साधना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, १४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उल्हासनगर ५, कुर्ला कॅम्प येथील लाललोही उद्यानात सकाळी ७ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यामध्ये सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्री. राऊत साहेब, श्री. बेलोसे, श्री. आरोटे, श्री. रजपूत, श्री. बापू, श्री. मुन्नाभाई, श्री. झुंजारराव, श्री. पाटील, श्री. भामरे, श्री. घोडके आणि श्री. गुलाब यादव या ज्येष्ठ मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमांना मेणबत्ती, अगरबत्ती व पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी 'सम्राट'चे पत्रकार श्री. रवींद्र धांडे, योगगुरू डोसा साहेब, गोपाळे साहेब, डॉ. यादव यांच्यासह अनेक सन्माननीय सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री. विलास मारुती गायकवाड यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री. पाल, श्री. मिश्रा आणि श्री. गुप्ता यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. साधारण ६० ते ७० नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार झाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित सदस्यांना अल्पोपहार आणि चहापान देण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

- Post by GBK news1
- देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है1
- 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews1
- Post by Nirbhay Nagri1
- वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल1
- “मैनेजिंग कमेटी के समन्वय से मजबूत होगा सहयोग, तेज़ होगा मीरा-भाईंदर का विकास”1
- मैच के दौरान MLA जितेंद्र आव्हाड को देखते ही सचिन तेंदुलकर ने हाथ मिलाया BNN NEWS1
- GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी1