महाराष्ट्रात भीषण अपघाताची मालिका सुरू ,एका मागुन एक अपघात घडल्याने खळबळ! GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी

- Post by GBK news1
- देखिए सोशल मीडिया का यह वायरल वीडियो जिसमें युक्ति की कोई पहचान या नाम को नहीं दिखाया गया यह सिर्फ एक सोशल मीडिया का वायरल वीडियो है1
- वार्ड क 15 हनुमान नगर cng पम्प जवल शिवसेना शाखा वेंकटरामन कंपनी जवल1
- Post by Nirbhay Nagri1
- SIR को लेकर Ncp Ap नेता जावेद सिद्दीक़ी की पत्रकार परिषद #mumbranews1
- “मैनेजिंग कमेटी के समन्वय से मजबूत होगा सहयोग, तेज़ होगा मीरा-भाईंदर का विकास”1
- मैच के दौरान MLA जितेंद्र आव्हाड को देखते ही सचिन तेंदुलकर ने हाथ मिलाया BNN NEWS1
- GBK NEWS | ब्रेकिंग न्यूज 🚨 महाराष्ट्रात अपघातांची मालिका; 5 जिल्ह्यांत 5 भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू महाराष्ट्र : राज्यात आज एकामागोमाग एक भीषण रस्ते अपघात घडल्याने खळबळ, उडाली आहे. विविध जिल्ह्यांत झालेल्या अपघातांत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. 📍 परभणी (उमरी फाटा) तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या घटनेत सिद्धार्थ पितांबरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी आहेत. 📍 भंडारा (राष्ट्रीय महामार्ग 53) भरधाव ट्रकने चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले. 📍 कोल्हापूर-इचलकरंजी मार्ग धार्मिक कार्यासाठी निघालेल्या तरुणाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृत युवकाचे नाव सुशांत कांबळे असे आहे. 📍 पुणे निवडणूक कामाच्या तणावात असलेल्या प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (40) यांचा दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 📍 मुंबई-नाशिक महामार्ग कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रेलरला धडकली. या अपघातात दीपक पाटेकर यांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. 📍 छत्रपती संभाजीनगर (समृद्धी महामार्ग) कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कार पेटली. या भीषण घटनेत पवन अजमेरा यांचा जळून मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. ⚠️ या सर्व घटनांमुळे संबंधित परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 📺 GBK NEWS सत्याचा आवाज जनतेसाठी1