logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूर महानगर पालिकेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वाचा निर्णय नागपूर महानगर पालिकेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वाचा निर्णय  नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून २०२६-२७ सत्रात इंग्रजी शिक्षकांची भरती आणि जास्त पटसंख्या असलेल्या शाळांत सेमी-इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण समिती सभापती #संतोषदेवी_लठ्ठा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही व बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण गणवेश व साहित्य देणे, तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत व्याकरण पुस्तके उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

6 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
d467cd69-2080-4865-9e14-d3e70466e43c

नागपूर महानगर पालिकेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वाचा निर्णय नागपूर महानगर पालिकेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्वाचा निर्णय  नागपूर - नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे निर्णय घेतले असून २०२६-२७ सत्रात इंग्रजी शिक्षकांची भरती आणि जास्त पटसंख्या असलेल्या शाळांत सेमी-इंग्रजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षण समिती सभापती #संतोषदेवी_लठ्ठा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही व बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण गणवेश व साहित्य देणे, तसेच इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत व्याकरण पुस्तके उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    1
    कुही-पचखेडी येथील हनुमान मुर्तीचे मुकूट चोरी गेले असुन चोरीने एकच खळबळ उडाली आहे. ऐन हनुमान जयंती ला चोरी घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुकूट सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे होते. वेल तूर पोलिस चौकशी करत आहेत.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Mahesh RamRaj PandRam
    3
    Post by Mahesh RamRaj PandRam
    user_Mahesh RamRaj PandRam
    Mahesh RamRaj PandRam
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले. मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    1
    जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
चंद्रपूर/ विसापूर : (दि १ एप्रिल) राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विसापूर येथील नव्या कॅम्पसमध्ये राज्यातील पहिल्या ‘बी.ए. इन इंडियन नॉलेज सिस्टीम’ या अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “विदर्भाचे भगीरथ” असे संबोधले.
मुंबईतील ज्ञानाची गंगा विदर्भात आणण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी आपल्या जिद्दी, सातत्य आणि दूरदृष्टीच्या बळावर साध्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले. चंद्रपूरसारख्या ऐतिहासिक भूमीला शिक्षण आणि संस्कृतीचा नवा आयाम देत भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे केंद्र उभारण्यामागे मुनगंटीवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या भाग्यसी केंद्राचे संचालक डॉ. जितेंद्रकुमार तिवारी यांनीही याच कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, विद्यापीठाचा विस्तार घडवून आणताना त्यांनी खऱ्या अर्थाने जननायकाची भूमिका निभावली, असे सांगितले. 
विसापूर येथे उभारलेले हे उपकेंद्र भविष्यात तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या तोडीचे जागतिक दर्जाचे ‘गुरुकुलम’ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, संस्कार आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणारे हे कार्य त्यांच्या दूरदृष्टीचे प्रभावी उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela #dimplesingh
    1
    खेसारी लाल यादव के गानों पर झूम उठा अर्जुन बाबू पशु मेला, देर रात तक चला कार्यक्रम #khesarilalyadav #viralvideos #arjunbabupasumela  #dimplesingh
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम #KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    1
    खेसारी लाल के शो में बेकाबू हुई भीड़, पत्थर/बाजी के बाद बीच में ही रोकना पड़ा कार्यक्रम
#KhesariLalYadav #viralreels #dimplesingh #arjunbabupasumela #Muzaffarpur #mela #viralvideos
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.