Shuru
Apke Nagar Ki App…
भैरवनाथ यात्रेनिम्मित खेड शिवापूर येथे कुस्ती च आखाडा भरवण्यात आली पत्रकार दुर्गेशभाऊ खाडे सरकार
Durgeshbhau khade Sarkar
भैरवनाथ यात्रेनिम्मित खेड शिवापूर येथे कुस्ती च आखाडा भरवण्यात आली पत्रकार दुर्गेशभाऊ खाडे सरकार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by विशेष पोलीस न्यूज pvk1
- नवी मुंबईतील तुर्भे परिसरात ५० वर्षीय महिलेची धारदार चाकूने वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले आहे.1
- पिंपरी चिंचवड :- बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याला शस्त्र पुरवणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पिंपरी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली... मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रोहित वाघमारे हे गस्तीवर असताना त्यांना एका अल्पवयीन मुलाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, त्या मुलाकडे ५० हजार ५०० रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल मिळून आली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलासह त्याला शस्त्र पुरवणारा प्रतापसिंग याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत....1
- Post by AMINIYA COURIER1
- Post by GBK news1
- Post by मन्सूर शेख1
- Post by Durgeshbhau khade Sarkar1
- चार महिन्यांपूर्वी लग्न, हुंड्यासाठी नवऱ्याने आणि सासूने नवविवाहित सोनाली ला संपविले, पतीला अन् सासूला मोहोळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या!1
- BARAMATI EMOTIONAL MOMENT : युवा नेते जय पवार यांनी काल बारामतीच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी जय पवार यांना पाहताच भाविक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं..1