Shuru
Apke Nagar Ki App…
जय पवारांना पाहताच बारामतीकर महिला झाल्या भावूक.. अजितदादांबद्दल भरभरुन बोलल्या..! BARAMATI EMOTIONAL MOMENT : युवा नेते जय पवार यांनी काल बारामतीच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी जय पवार यांना पाहताच भाविक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं..
News Katta Live
जय पवारांना पाहताच बारामतीकर महिला झाल्या भावूक.. अजितदादांबद्दल भरभरुन बोलल्या..! BARAMATI EMOTIONAL MOMENT : युवा नेते जय पवार यांनी काल बारामतीच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी जय पवार यांना पाहताच भाविक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं..
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मन्सूर शेख1
- BARAMATI EMOTIONAL MOMENT : युवा नेते जय पवार यांनी काल बारामतीच्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.. यावेळी जय पवार यांना पाहताच भाविक महिला भावूक झाल्याचं पहायला मिळालं..1
- Post by कर्जत लाईव्ह1
- Post by AMINIYA COURIER1
- राजा रघुनाथराव विद्यालयात उद्बोधन वर्गाचे आयोजन विक्रम शिंदे /भोर दि.17 भोलावडे (ता.भोर )येथील भोर एज्युकेशन सोसायटी संचालित राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कनिष्ठ महाविदयालयीन विद्यार्थांसाठी नुकतेच उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य लक्ष्मण भांगे यांनी सांगितले.संस्थेचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना डॉ.गोरेगावकर म्हणाले ,शालांत परीक्षा हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे.भविष्यातील उच्च शिक्षणाची दिशा ठरविण्यासाठी इयत्ता ११वी आणि इयत्ता १२ वीचे वर्ष महत्वाचे असून वेळेचे योग्य नियोजन आणि प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येवू शकते.यासाठी अभ्यासाचे वर्षभराचे नियोजन करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थांना दिला.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.तानाजी लवटे ,प्रा.सुनीता खोपडे ,उपप्राचार्य निलिमा मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा.विक्रम शिंदे यांनी केले. प्रा.स्वाती दुधगावकर यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.सोमनाथ सोडमिसे यांनी आभार मानले.1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात काल रात्री रत्यावरून जाणाऱ्या एका महिलेच्या अंगावर भलमोठ झाड कोसळल्याची घटना घडली,... सुदैवानं या घटनेत ही महिला किरकोळ जखमी झाली आहे, वर्दळीच्या रस्त्यावर झाड पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची वर्दी मिळताच आपल्या कडे असलेल्या साधन सामग्रीच्या साहाय्याने झाड कापून रस्ता मोकळा केला....1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- 📍AJITDADA STYLE : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज बारामती मतदारसंघातील मुरूम गावात ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी एका उपस्थिताने आमच्यावर प्रेम असू द्या अशी हाक दिली असता, जय दादांनी मीही तुमच्यावर प्रेम करतो I LOVE YOU असं म्हणत अजितदादांच्या स्टाईलमध्ये प्रतिसाद दिला..1