logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

#Sports Plus Daily News of India@

on 5 February
user_SATISH M. BHALERAO
SATISH M. BHALERAO
हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
on 5 February
80a8c47b-ed29-4b8f-8765-e9b6a0770873

#Sports Plus Daily News of India@

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    1
    Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नगर पंचायत हिंगणा अतिक्रमणाची कारवाईला विरोध नगरसेवक विष्णू कोल्हे यांचा विरोध!
    1
    नगर पंचायत हिंगणा अतिक्रमणाची कारवाईला विरोध नगरसेवक विष्णू कोल्हे यांचा विरोध!
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Samachar king digital
    2
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    19 hrs ago
  • चित्रकूट भरतकूप के पतौड़ा गांव में आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोर की मौत दो घायल मामला चित्रकूट जनपद के भरतकूप थाना क्षेत्र के पतौड़ा गांव का आज शुक्रवार की सुबह लगभग 10:30 बजे का है जहां आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोरों की मौत हो गई और दो किशोर घायल हो गए मृतक किशोर 16 वर्षीय विकास पुत्र भूरा और 14 वर्षीय करन पुत्र विष्णु निवासीगण रहूनी पुरवा थाना भरतकूप के परिजनों ने बताया कि विकास करन और 13 वर्षीय नीरज पुत्र राजकिशोर और 10 वर्षीय सुमित पुत्र रामबाबू निवासी रहूनी पुरवा एक साथ घर से कुछ दूर खेतों में बकरी चराने गए थे तभी सुबह लगभग 10:30 अचानक हुई बारिश के दौरान आकाशीय बिजली गिर गई जिसकी चपेट में आने चारों गंभीर रूप से झुलस गए जिनको जानकारी होते ही परिजन भांगा सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे है जहां विकास और करन को मृत घोषित कर दिया गया और नीरज व सुमित का इलाज किया जा रहा है वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर शव का जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है
    1
    चित्रकूट भरतकूप के पतौड़ा गांव में आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोर की मौत दो घायल                    मामला चित्रकूट जनपद के भरतकूप थाना क्षेत्र के पतौड़ा गांव का आज शुक्रवार की सुबह लगभग 10:30 बजे का है जहां आकाशीय बिजली की चपेट में आने से दो किशोरों की मौत हो गई और दो किशोर घायल हो गए मृतक किशोर 16 वर्षीय विकास पुत्र भूरा और 14 वर्षीय करन पुत्र विष्णु निवासीगण रहूनी पुरवा थाना भरतकूप के परिजनों ने बताया कि विकास करन और 13 वर्षीय नीरज पुत्र राजकिशोर और 10 वर्षीय सुमित पुत्र रामबाबू निवासी रहूनी पुरवा एक साथ घर से कुछ दूर खेतों में बकरी चराने गए थे तभी सुबह लगभग 10:30 अचानक हुई बारिश के दौरान आकाशीय बिजली गिर गई जिसकी चपेट में आने चारों गंभीर रूप से झुलस गए जिनको जानकारी होते ही परिजन भांगा सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे है जहां विकास और करन को मृत घोषित कर दिया गया और नीरज व सुमित का इलाज किया जा रहा है  वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने शव को कब्जे में लेकर शव का जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    38 min ago
  • திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் தொகுதியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம் மற்றும் பாரதிய ஜனதா கட்சியின் கூட்டணி வேட்பாளர் தமிழ் மாநில காங்கிரசை சேர்ந்தவ வேட்பாளர் அறிமுக கூட்டம் நடைபெற்றது இந்த நிகழ்ச்சியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக நிர்வாகிகள் பாரதிய ஜனதா கட்சி நிர்வாகிகள் மற்றும் கூட்டுறவு நிர்வாகி கட்சிகள் கலந்து கொண்டு அவரை அறிமுகப்படுத்தினார்.
    1
    திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் தொகுதியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்ற கழகம் மற்றும் பாரதிய ஜனதா கட்சியின் கூட்டணி வேட்பாளர் தமிழ் மாநில காங்கிரசை சேர்ந்தவ வேட்பாளர் அறிமுக கூட்டம்  நடைபெற்றது இந்த நிகழ்ச்சியில் அனைத்திந்திய அண்ணா திராவிட முன்னேற்றக் கழக நிர்வாகிகள் பாரதிய ஜனதா கட்சி நிர்வாகிகள் மற்றும் கூட்டுறவு நிர்வாகி கட்சிகள் கலந்து கொண்டு அவரை அறிமுகப்படுத்தினார்.
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Triloki rai
    1
    Post by Triloki rai
    user_Triloki rai
    Triloki rai
    TV News Anchor समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मनरेगा योजनेतील विहिरींचे थकीत देयके तात्काळ अदा करा*– खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत सरकारकडे मागणी गडचिरोली :: मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी तसेच इतर कामांचे देयके शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ती तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) दरम्यान केली. गडचिरोली-चिमूर हा मतदारसंघ भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असून येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत विहीर बांधकाम योजना ही शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र या योजनेसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेकडो विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. या कामांमध्ये सहभागी झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या हक्काचे मानधन अनेक महिन्यांपासून मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून गरीब जनतेच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे खासदार किरसान यांनी स्पष्ट केले. त्यांनी केंद्र सरकारकडे रखडलेला निधी तातडीने जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची, मजुरांचे थकीत वेतन कोणताही विलंब न लावता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तसेच अर्धवट राहिलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.
    1
    मनरेगा योजनेतील विहिरींचे थकीत देयके तात्काळ अदा करा*– खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत सरकारकडे मागणी
गडचिरोली :: मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विहिरी तसेच इतर कामांचे देयके शासनाकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असून ती तात्काळ अदा करण्यात यावीत, अशी मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत ‘शून्य प्रहर’ (Zero Hour) दरम्यान केली.
गडचिरोली-चिमूर हा मतदारसंघ भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असून येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत विहीर बांधकाम योजना ही शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहे. मात्र या योजनेसाठी मंजूर झालेला निधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेकडो विहिरींची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत.
या कामांमध्ये सहभागी झालेल्या गरीब मजुरांना त्यांच्या हक्काचे मानधन अनेक महिन्यांपासून मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. ही केवळ प्रशासकीय दिरंगाई नसून गरीब जनतेच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारी बाब असल्याचे खासदार किरसान यांनी स्पष्ट केले.
त्यांनी केंद्र सरकारकडे रखडलेला निधी तातडीने जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्याची, मजुरांचे थकीत वेतन कोणताही विलंब न लावता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची तसेच अर्धवट राहिलेल्या विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे पार्किंगची असुविधा व घाणीचे साम्राज्य! सतीश भालेराव नागपूर :- हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती वानाडोंगरी प्रभाग क्रमांक 12 तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती याड मध्ये संपूर्ण बाजारात कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव यांचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी यांनी फोन द्वारे संपर्क केला असता सभापती बबनराव आव्हाळे यांनी फोनवर संभाषणाद्वारे असं म्हणाले की येथील ग्रामीण लोक आहेत सर्व शेतकरी वर्ग सर्व लोक आपलेच आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो तरी पण ते लोक सर्वत्र घाण करीत असतात व पार्किंग सुविधा असतानाही जिथे भेटलं तिथं पार्किंग आपापल्या गाड्या उभ्या करून देतात. कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा लोकांकडून हॉकर्स कडून तीन तीन हजार रुपये वसुली करत असते पण त्यांना कोणत्याही सुविधा पुरवत नसते मग हा जो कर आकारत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हा कर शासनाच्या कोट्यामध्ये जातो की यांच्या खिशात असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे यावर लोक चर्चा करीत आहेत. प्रतिक्रिया :- सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा बबनराव आव्हाळे यांना प्रतिनिधी फोन द्वारे संपर्क प्रश्न विचारले असता, सर्व व्यापारी शेतकरी लोक हे लोकल आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो सूचना देत असतो तरी पण ते पार्किंग आणि घाण करीत असतात. समोर म्हणाले की आज सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही या उद्या माझ्या ऑफिसला आम्ही सर्व पत्रकारांना भेट फुल नाही फुलाची पाकळी उद्या तुम्ही माझ्या ऑफिसला या मी पण तुमची भेट वस्तू फुल नाही फुलाची पाकळी करून देईल असं ते म्हणाले. #सतीश भालेराव न्यूज #सत्य भारत न्यूज #विदर्भ केसरी न्यूज #Shuru Digital Platform App
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे पार्किंगची असुविधा व घाणीचे साम्राज्य!
सतीश भालेराव नागपूर :- हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती वानाडोंगरी प्रभाग क्रमांक 12 तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती याड मध्ये संपूर्ण बाजारात कचऱ्याचा साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिव यांचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी यांनी फोन द्वारे संपर्क केला असता सभापती बबनराव आव्हाळे यांनी फोनवर संभाषणाद्वारे असं म्हणाले की येथील ग्रामीण लोक आहेत सर्व शेतकरी वर्ग सर्व लोक आपलेच आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो तरी पण ते लोक सर्वत्र घाण करीत असतात व पार्किंग सुविधा असतानाही जिथे भेटलं तिथं पार्किंग आपापल्या गाड्या उभ्या करून देतात.
कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा लोकांकडून हॉकर्स कडून तीन तीन हजार रुपये वसुली करत असते पण त्यांना कोणत्याही सुविधा पुरवत नसते मग हा जो कर आकारत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती हा कर शासनाच्या कोट्यामध्ये जातो की यांच्या खिशात असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे यावर लोक चर्चा करीत आहेत. 
प्रतिक्रिया :- सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका हिंगणा बबनराव आव्हाळे यांना प्रतिनिधी फोन द्वारे संपर्क प्रश्न विचारले असता, सर्व व्यापारी शेतकरी लोक हे लोकल आहेत आपण त्यांना वारंवार सांगत असतो सूचना देत असतो तरी पण ते पार्किंग आणि घाण करीत असतात. समोर म्हणाले की आज सुट्टीचा दिवस आहे. तुम्ही या उद्या माझ्या ऑफिसला आम्ही सर्व पत्रकारांना भेट फुल नाही फुलाची पाकळी उद्या तुम्ही माझ्या ऑफिसला या मी पण तुमची भेट वस्तू फुल नाही फुलाची पाकळी करून देईल असं ते म्हणाले.
#सतीश भालेराव न्यूज
#सत्य भारत न्यूज 
#विदर्भ केसरी न्यूज
#Shuru Digital Platform App
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.