Shuru
Apke Nagar Ki App…
#NANDED l नांदेड येथील सक्षम ताटे हत्या प्रकरणात दोन पोलिसांवर कारवाई न केल्यास आत्मदहन करणार - आंचल
गजानन जिदेवार आष्टीकर
#NANDED l नांदेड येथील सक्षम ताटे हत्या प्रकरणात दोन पोलिसांवर कारवाई न केल्यास आत्मदहन करणार - आंचल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- #NANDED l नांदेड येथील सक्षम ताटे हत्या प्रकरणात दोन पोलिसांवर कारवाई न केल्यास आत्मदहन करणार - आंचल1
- किनवट शहरातील राष्ट्रीय महामार्ग बनला डोखेदुखी वाहतूकीची कोंडी1
- ⚖️ राष्ट्रवादीत खळबळजनक आरोप, अंतर्गत गटबाजी उघड! मनपाचे विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांनी आपल्या पक्षातील आजी-माजी आमदारांवर अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या कथित अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. #NCP #AjitPawar #JeevanGhogarePatil #PratapraoPatilChikhalikar #PoliticalControversy InternalPolitics CCTVFootage OppositionLeader MaharashtraPolitics https://www.instagram.com/reel/DSpIUTHkjn1/?igsh=MXFweXIzMjFlZjB6Yg==1
- Gtv news marathi / बोगस शालार्थमध्ये काटोलकर तर अडकले,बॅकडेट मध्ये पदभरती करणा-या शिक्षणाधिका-यांवर कारवाई कधी? https://youtu.be/lgStFsP7nLY # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- जिल्हा सहकारी बँकेच्या प्रतिनिधी म्हणून सचिन डोरलीकर यांची निवड1
- लाखांच्या शेतीवर कोट्यावधी कर्जाचा खेळ उघडकीस ---------------------------------- यवतमाळ अर्बन बँकेच्या संशयास्पद कर्जवाटपामुळे खळबळ, पोलिसांची भूमिका संशयास्पद1
- Post by Nandkumar Motiram Totewad1