#MaharashtraLiveNews Amravati मालवण येथे शिवशिल्पांच्या अवमान विरोधात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे महाविकास आघाडीचे सरकारच्या विरोधात निदर्शन #MVMNews अमरावती : मालवण येथे शिवशिल्पांच्या अवमान विरोधात अमरावतीत जिल्ह्यातील दर्यापूर मध्ये महाविकास आघाडी द्वारा जोडे मारो आंदोलन शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.याप्रसंगी संपूर्ण सत्तेत बसलेल्या महाराष्ट्र राज्यांच्या सरकारच्या विरोधात नारेबाजी सुद्धा करण्यात आली व तसेच या प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी व तसेच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, ईश्वरजी बुंदिले जिल्हा महासचिव, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष गजानन जाधव, आशिष शिरभाते दर्यापूर शहर तालुका अध्यक्ष काँग्रेस, व अरुण वानखडे माजी नगराध्यक्ष अचलपूर व बाळासाहेब हिंगणीकर माजी जिल्हा परिषद सदस्य, दिलीप चव्हाण,नितेश वानखडे युवा काँग्रेस प्रदेश सचिव, सागर काळे ,सागर देशमुख, दत्ता कुंभारकर,शिवाजीराव देशमुख.तसेच शिवसेना उद्धव गट चे तालुकाध्यक्ष सुनील पाटील डिके, गणेश राव राजुरकर ,प्रमोद देवरे ,योगेश बुंदे ,पंकज रेखे ,व संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

- #अचलपूर : महाविकास आघाडीने राज्यसरकार विरोधात केले जोडो मारो आंदोलन #मालवण प्रकरण अद्याप थांबलं नाही, पुन्हा #अचलपूर शहरात आंदोलन महाविकास आघाडी वतीने महायुती सरकार विरोधात जोरदार आंदोलन जोडे मारो आंदोलन करून केला निषेध Anchor - #anvita_vaidya Edit - #anvita_vaidya Voice - #sonali_awalinkar Upload -1
- Achalpur - परतवाडा शहरातील चिखलदरा चौकात उडाला गोंधळ.1
- #MaharashtraLiveNews Amravati मालवण येथे शिवशिल्पांच्या अवमान विरोधात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे महाविकास आघाडीचे सरकारच्या विरोधात निदर्शन #MVMNews अमरावती : मालवण येथे शिवशिल्पांच्या अवमान विरोधात अमरावतीत जिल्ह्यातील दर्यापूर मध्ये महाविकास आघाडी द्वारा जोडे मारो आंदोलन शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.याप्रसंगी संपूर्ण सत्तेत बसलेल्या महाराष्ट्र राज्यांच्या सरकारच्या विरोधात नारेबाजी सुद्धा करण्यात आली व तसेच या प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी जोडे मारून निदर्शन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचे संपूर्ण पदाधिकारी व तसेच दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, ईश्वरजी बुंदिले जिल्हा महासचिव, खरेदी-विक्रीचे अध्यक्ष गजानन जाधव, आशिष शिरभाते दर्यापूर शहर तालुका अध्यक्ष काँग्रेस, व अरुण वानखडे माजी नगराध्यक्ष अचलपूर व बाळासाहेब हिंगणीकर माजी जिल्हा परिषद सदस्य, दिलीप चव्हाण,नितेश वानखडे युवा काँग्रेस प्रदेश सचिव, सागर काळे ,सागर देशमुख, दत्ता कुंभारकर,शिवाजीराव देशमुख.तसेच शिवसेना उद्धव गट चे तालुकाध्यक्ष सुनील पाटील डिके, गणेश राव राजुरकर ,प्रमोद देवरे ,योगेश बुंदे ,पंकज रेखे ,व संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.1
- #अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील परतवाड्यात पोलिसाच्या वाहनावर दगडफेक व जाळपोळ1
- Chikhaldara - पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आदिवासी परंपरेचा डोलार उत्सव साजरा.1
- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे (राज्यमंत्री दर्जा) हे आज 05 व 06 सप्टेंबर 2024 रोजी अमरावती येथे येत आहे. मंडळाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी शासकीय विश्राम गृह,अमरावती येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.1
- भोई समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांसाठी चांदुर रेल्वे येथ उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला,हा मोर्चा समाजातील युवा नेतृत्व सुरज मेश्राम यांच्या नेतृत्वात निघाला,या मोर्च्यात अंदाजे सात ते आठ हजार भोई समाजातील लोकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला होता,मुख्यत: महिला युवावर्ग,विद्यार्थी व वृद्धांची,पुरुषांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. जय भोईराजच्या घोषणा पूर्ण चांदूर रेल्वे शहरात घुमत होत्या.भोई समाजाला अनुसूचित जमातिं प्रवर्गातुन आरक्षण देण्यात यावे कारण ईतर राज्यांत भोई समाजाला अनुसूचित जमातिं चे आरक्षण असुन भोई समाज हा भटकंती करुन आदिवासींच्या तेचं जगणारा आहे,भोई समाजाला विभागातील सर्वांत मोठी मच्छीची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात यावी,एन.डी.आर.एफ मध्ये भोई समाजातील लोकांना ७०%टक्के नौकरीत आरक्षण देण्यात यावे,समाजाला वेगळ्या विशेष प्रवर्गातून घरकुल मंजूर करण्यात यावे,गावोगावी भोई समाज मंदिर बांधून देण्यात यावे,शिक्षणात समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफी किंवा सवलत देण्यात यावी,धरणाचा मासेमारीचा कंत्राट भोई समाजालाच मिळण्यात यावा, यासारख्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.या मोर्चात हजारोंच्या संख्येत भोई समाजातील लोकांचा सहभाग असूनही अतिशय शिस्तबद्ध व शांततेत हा मोर्चा यशस्वी झाला.मुख्यतः कोणत्याही राजकीय पक्षाचा सहभाग या मोर्चात नव्हता तरीही आम्ही साधारण भोई जातीचे व्यक्ती म्हणून समाजात एकरूप होऊन यात सहभागी झालो,असे भोई समाजातील लोकांचे प्रामाणिक मत होते.आमचा भोई समाज हा अतिशय दयनीय परिस्थीत असून समाज अधोगतीला चालला आहे,समाजाच्या उद्धारासाठी आम्हाला आरक्षण आणि आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर पुढची वाटचाल वरील कार्यालयात करू आणि भोई समाज आता जागा झाला आहे,समाजात आता क्रांती घडून येत आहे.भोई समाजाच्या मागण्या शासनाने कराव्या असे प्रतिपादन भोई समाजाचे युवा नेतृत्व सुरज मेश्राम यांनी केले.1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार विरोधात अचलपूर येथे जोडे मारो आंदोलन...1