Shuru
Apke Nagar Ki App…
Gangapur city really
Bahadur
Gangapur city really
More news from Gangapur and nearby areas
- गंगापूर खुलताबाद चे आमदार प्रशांत बंब 2024 ची तयारी करताना बघा नीट उघडा डोळे यांना शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोध करणारा हाच तो प्रशांत बंब गद्दार आहे लक्षात ठेवा लक्ष 2024 आई बहिणीवर अत्याचार होतोय छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतोय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही निर्लज्ज सरकार जाहीर निषेध करतो मी ह्या सरकारचा बिनकामाचा सरकार जनता तुम्हाला माफ करणार नाही परिवर्तन अटळ आहे लक्षात ठेवा गाठ जनतेशी आहे जनता काही मेलेले आईचं दूध पिलेला नाही तुमची जागा जरूर तुम्हाला दाखवून देऊ 2024 आपला निष्ठावंत शिवसैनिक गुळे पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संभाजीनगर जय महाराष्ट्र1
- Gangapur city really1
- Ganpati murti market nashik - Gangapur road nashik ganpati Murti market1
- 3 BHK flat for sale. Gangapur road near Nirmala convent school, 1350sqft. Specious balcony. Alloted lift and parking. Building and flat is well maintained. Contact - 87679366041
- गंगापूर धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग1
- श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ.राजीव शिंदे व स्री रोग तज्ञ डॉ.प्रेरणा शिंदे यांची कन्या कु.रश्मी हिने नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या डिवाइन ग्रुप आयोजित 'मिस डी वाईन ब्युटी २०२४' च्या प्रतिष्ठित मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेत पात्र होऊन विजयश्री संपादन केली आहे.त्यामुळे तिला जपानची राजधानी टोकियो याठिकाणी दि. १२ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या 'मिस इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. आज तिच्या या यशाबद्दल डॉ.शिंदे यांच्या मित्र परिवाराने व समस्त श्रीरामपूरकरांनी कु.रश्मी हिची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढून तिचा सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता.डॉ.राजीव शिंदे व परिवारामुळे मला सुद्धा कु.रश्मी हिचे अभिनंदनाचे निमित्ताने या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली.1
- Saint monica international school (CBSC ) new school at vaijapur1
- आज चे बाजार भाव गंगापूर1