Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...
Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे
धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व
कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने
ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- नेपाळमध्ये जालना जिल्ह्यातील पर्यटक अडकले? प्रशासनाचे आवाहन; तात्काळ हेल्पलाइनवर संपर्क साधा!1
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार; माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केदारखेडा (प्रतिनिधी: बी. के. धसाळ): भोकरदन तालुक्यातील मौजे चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. आ. श्री. नारायण कुचे भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायतराज समिती प्रमुख मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, उपअभियंता (बांधकाम विभाग जि.प.) राहुल लखापती, उपअभियंता (महावितरण) शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन पा. नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे: चिंचोली: ग्रामपंचायत इमारत बांधकाम (निधी: ₹२५ लक्ष) चिंचोली: शाळा खोली बांधकाम (निधी: ₹१२ लक्ष) देऊळगाव ताड: आंबेडकर नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१० लक्ष) बोरगाव तारू: गौतम नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१२ लक्ष) एकूण लाखो रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असून, या सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सौ. मिनाताई रविंद्र शेळके, उपसरपंच श्री. लक्ष्मण नामदेव घोलप आणि सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार; माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केदारखेडा (प्रतिनिधी: बी. के. धसाळ): भोकरदन तालुक्यातील मौजे चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. आ. श्री. नारायण कुचे भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायतराज समिती प्रमुख मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, उपअभियंता (बांधकाम विभाग जि.प.) राहुल लखापती, उपअभियंता (महावितरण) शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन पा. नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे: चिंचोली: ग्रामपंचायत इमारत बांधकाम (निधी: ₹२५ लक्ष) चिंचोली: शाळा खोली बांधकाम (निधी: ₹१२ लक्ष) देऊळगाव ताड: आंबेडकर नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१० लक्ष) बोरगाव तारू: गौतम नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१२ लक्ष) एकूण लाखो रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असून, या सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सौ. मिनाताई रविंद्र शेळके, उपसरपंच श्री. लक्ष्मण नामदेव घोलप आणि सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.1
- आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात..1
- ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हजारो अकीदतमंदांसाठी ‘ऑफिशियल ग्रुप’चा भव्य भोजनाचा उपक्रम1
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4