Shuru
Apke Nagar Ki App…
Akshay Korde
More news from Sonpeth and nearby areas
- #परभणी #सोनपेठ ईद ए मिलाद व गणेश स्थापना निमित्त सोनपेठ पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध चौक व प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले1
- Post by Akshay Korde1
- VIDEO : नॅशनल क्रशने जिंकली परळीकरांची मनं; नामांकित सिनेतारकांच्या उपस्थितीमध्ये रश्मिका मंदाना भाव खाऊन गेली!1
- #JagraonBhajan #RangChadhGayaMaaDaLalLalRang #Bhajan #JaiMaaSherawali #Mansa Devi Mata #Naina Devi Mata #Chintpurni Devi Mata #Jwala Ji Mata #Bagla mukhi Mata #Brajeshwari Devi Mata ( Kangra Devi Mata) #Chamunda Devi Mata #Kunal Pathri Mata #Vaishno Devi Mata #Tara Devi Mata #Durga Mata #Sherawali mata #Santoshi Mata #Jai Mata Di1
- PARLI ; नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना यांनी मराठीत केली भाषणाची सुरुवात1
- आज देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष होत आहेत तरीही देशातील गाव खेड्यांना शहरांना पूर्णपणे जोडणारे रस्ते झाले नाहीत. असच एक गाव माजलगाव मतदार संघाचे 15 वर्षे चालू आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या गावापासून अगदी 5 ते 6 km अंतरावर असलेल्या छोट्या खेडे गावाला 77 वर्षात पूर्णपणे रस्ता झाला नाही. कुटल्याही शैक्षणिक आरोग्य सामजिक आर्थिक सुविधा पोहचल्या नाहीत स्वतः मंत्री राहिले पण एकदाही ह्या गावाच्या रस्त्यांची दुरवस्था ह्यांना पाहणे झाले नाही.ह्यांचे 3 पिढ्या आज राजकरण आहेत ह्यांचे वडील महाराष्ट्र राज्याचे उपमुखयमंत्री राहिले पुतणे जयसिंह सोळंके जिल्हा परिषद सदस्य सभापती राहिले पण अजूनही पक्के रस्ते झाले नाहीत. जयसिंह सोळंके ह्यांना अत्ता आमदारकीचे स्वप्न पडत आहेत ह्यांच्या जिल्हा परिषद गटात अशी अवस्था आहे हे निवडून आल्यावर काय मध्दारसंघाचा विकास करतील. माजलगाव मतदार संघ आत्ता परिवर्तन नक्की करणार घराणेशाहीला आणि कारखान्याच्या माध्यमातून हुकूमशाही करणाऱ्यांना घरात बसवणार, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय1
- सर्व भजन प्रेमी रसिकांचे भजन स्पर्धे मध्ये हार्दिक स्वागत. स्थळ : नेहा मंगल कार्यालय ,बाय पास रोड मानवत1
- आगामी उत्सवानिमित्त सोनपेठ पोलिसांचे पथसंचलन1