Shuru
Apke Nagar Ki App…
संवाद मराठी LIVE # खालापूर - (संदीप ओव्हाळ) आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाटबंधारे विभागाचे अतिक्रमण, उपासमारीची वेळ आल्याने तहसिल कार्यालयावर मोर्चा. लिंकवर क्लिक करा https://youtu.be/nX8odLo6cjk ***************
Prashant Tribhuvan
संवाद मराठी LIVE # खालापूर - (संदीप ओव्हाळ) आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाटबंधारे विभागाचे अतिक्रमण, उपासमारीची वेळ आल्याने तहसिल कार्यालयावर मोर्चा. लिंकवर क्लिक करा https://youtu.be/nX8odLo6cjk ***************
More news from Karjat and nearby areas
- River touch 82 guntha Farm house for sale in Karjat 3 kms away from karjat Call- 7666405900 / 80803959001
- इतकीच खुमखुमी असेल तर जाहीर पणे येऊन लढा..! आमदार महेंद्र थोरवे यांचा अजित पवार गटाला इशारा ! Karjat1
- वर्षा विहारासाठी बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या, उगाच उत्साहाच्या भरात , थ्रील आणि रिल साठी धाडस करू नका, हकनाक जीव गमावलाय ह्या कुटुंबाने. ट्रेकर मंडळींच्या किंवा कोणाच्याही रिल पाहून जीव धोक्यात जाईल असे धाडस पर्यटकांनी करू नका. ट्रेकर्सचा त्यामागे सराव, अनुभव असतो , सोबत सुरक्षा उपकरणे असतात. ह्या पावसात तुम्हाला बाहेर पडायचा मोह आवरणार नाही , बाहेर जरूर पडा , निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या पण धबधबे, गिर्यारोहण , दरी या ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या , त्या भागाची नीट रेकी करा . तुमची ऊर्जा, क्षमता तपासा . तुम्ही ज्या भागात चालला आहात तिथल्या रेस्क्यू टिमचा नंबर सोबती ठेवा . दुरून डोंगर साजरे ही म्हण आहे आपल्याकडे ती लक्षात ठेवा. सदरील घटना लोणावळा येथील आहे. काळजी घ्या, तुमचा वर्षाविहार सुखरूप होवो. तुम्ही मावळ , लोणावळा ह्या भागात पर्यटनासाठी जाणार असाल , एखाद्या अपघात झाला, रेस्क्यू ची गरज पडली तर तिथल्या शिवदुर्ग मित्र, लोणावळा - Shivdurga Mitra , Lonavla या संस्थेचा हेल्पलाईन नंबर देतोय गरज पडल्यास संपर्क करा . 98225008841
- सावधान, पावसाळ्यात फिरायला गेले तर काळजी घ्या, एकाच कुटुंबातील पाच जण मुशी धरण धबधब्यात वाहून गेले ... तीन जणांचे शव मिळाले दोन जणांचे शोधकार्य सुरू आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली आहे. लोणावळा, मावळ तालुका, जिल्हा पुणे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे...!1
- मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग चंदू बारणे यांची मराठीतून शपथ..!1
- मावळ केसरी 👑🔥king of maval taluka1
- मावळ लोक. वीजय.उ.श्रीरंग बारणे यांचे महायुती कडून सत्कार सोहळा संपन्न1
- येतायना मग मावळ तालुक्यात ट्रिपला 💫🙏👌1