logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*स्वर्गीय शांतताई शिंदे यांच्या जयंती निमित्त वाशिम येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न *महिला समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन वाशिम व गौरीशंकर विद्यालय नालंदा नगर वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने* वाशिम :- 1 एप्रिल 2026 रोजी शांती निकेतन महिला विकास समिती द्वारा संचालित महिला समुपदेशन केंद्र शहर पोलीस स्टेशन वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरीशंकर विद्यालय नालंदा नगर वाशिम येथे स्वर्गीय शांताताई शिंदे यांच्या जयंती निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एखाद्या महान व्यक्तीची आठवण जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करणे. या भावनेतून हे रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश गरजू लोकांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे आणि समाजामध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय शांतताई शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजय शिंदे -सचिव (शिंदे गुरुजी विद्या प्रसारक मंडळ वारला )हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.दिलीप गवई सर, डॉ. पल्लवी कड मॅडम ( स्त्रीरोग तज्ञ), डॉ. वृषाली देशमुख मॅडम उपस्थित होते.डॉ. पल्लवी कड मॅडम यांनी त्यांच्या भाषणातून रक्तदानाचे फायदे व मानवी जीवनात रक्तदानाचे असलेले महत्त्व सांगितले तर डॉ. देशमुख यांनी रक्तदान केल्याने गरजू व्यक्तीचा जीव कसा वाचविला जाऊ शकतो हे स्पष्ट केले. रक्तदान हे सर्वांनी केले पाहिजे असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी स्वर्गीय शांतताई शिंदे यांच्या समाज उपयोगी कार्यावर प्रकाश टाकला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबतच समाजकार्य समाजकारणात सक्रिय असलेल्या सरस्वती समाजकार्य महाविद्यालयातील नवतरुणांनी देखील रक्तदान देऊन सहभाग नोंदविला. यावेळी आठवीच्या विद्यार्थिनीने लाटी काठीचे उपयोग करून आपले संरक्षण कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी श्री राजेंद्र शिंदे सर (माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद वाशिम), शांती निकेतन महिला विकास समितीचे अध्यक्ष सौ. वैशालीताई आरु श्री. विजुभाऊ शिंदे - कोषाध्यक्ष (शिंदे गुरुजी विद्या प्रसारक मंडळ वारला ) तसेच सोबतच नगरसेविका सोनू ताई बढेल,पोलीस कॉन्स्टेबल संगीता ताई ढोले मॅडम, श्री. दिलीप आरू सर, संरक्षण अधिकारी श्री.जऊळकर सर, महिला समुपदेशन केंद्राचे समुपदेशक श्री अरुण हिरवे व मोहिनी जुमडे, यांच्यासह गौरीशंकर विद्यालय येथील सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा अधिक युवक व महिला तसेच रक्तदाते म्हणून सौ. विजया सरनाईक,गोपाल हिरवे, गजू मोहिळकर,सवेश गिरी,अमोल मनवर, अशा या नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत रक्तदान केले.

16 hrs ago
user_Nagesh Awachar
Nagesh Awachar
Local News Reporter मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
16 hrs ago
14f869bf-5c28-452c-8741-f2a01d7d508c

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by स्मिता तलेय
    1
    Post by स्मिता तलेय
    user_स्मिता तलेय
    स्मिता तलेय
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल.... आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा.... येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे.... जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    1
    धामणगाव रेल्वे मतदारसंघातील जनतेचा स्पष्ट सवाल....
आमदार साहेब, केरळमध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आधी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडवा....
येथील रस्ते, नाल्या आणि स्वच्छतेची अवस्था अजूनही अत्यंत वाईट आहे....
जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा, मग इतरत्र लक्ष द्या हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे....
    user_Sagar Shinde
    Sagar Shinde
    धामणगाव रेल्वे, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे
    1
    भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे
    user_Ishvar Nimkar
    Ishvar Nimkar
    अकोट, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Shivaji Bhosale
    1
    Post by Shivaji Bhosale
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate
    1
    शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा!
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे.
महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे.
यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जय शिवराय! 🚩
#शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate
    user_ALM Network
    ALM Network
    Local News Reporter हिमायतनगर, नांदेड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.