Shuru
Apke Nagar Ki App…
महिला आरक्षणावर आ.फरांदे आक्रमक; १ लाख स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार नाशिक:महिला आरक्षण विधेयकावरून आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर टीका करत महाराष्ट्रातून १ कोटी व नाशिक जिल्ह्यातून १ लाख महिलांच्या स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार असल्याचे जाहीर केले. २०२३ मध्ये विधेयक जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू करण्यास सहमती देणारे विरोधक आता भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात जनमताचा मोठा दबाव निर्माण करू, असा इशाराही त्यांनी दिला.
Kapil Katyare
महिला आरक्षणावर आ.फरांदे आक्रमक; १ लाख स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार नाशिक:महिला आरक्षण विधेयकावरून आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधकांवर टीका करत महाराष्ट्रातून १ कोटी व नाशिक जिल्ह्यातून १ लाख महिलांच्या स्वाक्षऱ्या संसदेत पाठवणार असल्याचे जाहीर केले. २०२३ मध्ये विधेयक जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू करण्यास सहमती देणारे विरोधक आता भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिलांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्यांविरोधात जनमताचा मोठा दबाव निर्माण करू, असा इशाराही त्यांनी दिला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- ठाणे:नुकताच झालेल्या मंथन सामान्यज्ञान परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोशेपाडा येथील कुमार अन्वय जगदीश शिरोशे इयत्ता २ री तील विद्यार्थ्याने १५० पैकी ११२ गुण मिळवून राज्यात २०वा तर जिल्ह्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे तर कुमारी. सिद्धी संदीप गोष्टे इयत्ता 4 थी मधील विद्यार्थिनी हिने ३०० पैकी २४० गुण मिळवून राज्यात ३१ वा तर जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेत चमकू शकतात हे शिरोशे पाडा शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- येथील कोपरगाव रोडवरील 'आसरा लॉन्स' येथे मंगळवारी 'विरात हिंदू संमेलन' मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाले. हिंदू समाजाची एकात्मता आणि धर्मजागृती या उद्देशाने 'हिंदू संमेलन समिती, येवला' यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गीत रामायण, देशभक्तीपर गीते आणि पोवाड्यांनी झाली. भक्तीमय संगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी प्रमुख वक्ते श्री. सुनील दत्तात्रय काळे (धर्म जागरण प्रांत मंडळ सदस्य) यांनी हिंदू संस्कृती आणि संघटन या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच श्री. चंद्रकांतदादा अण्णासाहेब मोरे (स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत) यांनी उपस्थित जनसमुदायाला शुभाशीर्वाद दिले. महिलाशक्तीचे प्रतीक म्हणून ह.भ.प. सुवर्णामाई अनिल म. जमधडे आणि श्रीमती नलिनी रंगनाथ रायजादे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संमेलनात मोठ्या संख्येने नागरिक आपल्या सहपरिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक भजनाने झाला, त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हिंदू समाजाच्या संघटनासाठी असा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.1
- GBK NEWS अपडेट नेमकं काय घडलं? राजकारण असावं पण ते जनतेच्या जीवावर उठणारं नसावं! मुंबईच्या वरळीत आज भाजपच्या 'राजकीय स्टंट'मुळे सामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी भाजपने वरळीत रस्ता अडवून आंदोलन पुकारलं. शेकडो गाड्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या, रुग्णवाहिका अडकल्या आणि कामावर जाणाऱ्या लोकांचे हाल झाले. महिलेचे टोकदार प्रश्न👇 बाजूला मैदान मोकळं असताना रस्ता अडवून नाटकं का करताय? तुमच्या राजकारणासाठी जनतेला वेठीस धरण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?" जा, मैदानात जाऊन आंदोलन करा, लोकांचा रस्ता अडवू नका! गिरीश महाजन यांच्यासारख्या बड्या नेत्यांना या महिलेने ज्या पद्धतीने झापलं, त्यानंतर त्यांची बोलतीच बंद झाली. सामान्यांचा रोष काय असतो, हे आज भाजपला नक्कीच समजलं असेल. जनता आता जागी झाली आहे! अशा ढोंगी आंदोलनांना आता सामान्य माणूस घाबरणार नाही. स्वतःला 'जनसेवक' म्हणवणाऱ्यांनी आधी जनतेच्या वेळेची आणि श्रमाची किंमत करायला शिकावी. कारण आता सामान्य जनतेचा संयम सुटत चाललाय! ✊ #BJPExposed #GirishMahajan #MumbaiTraffic #Worli #JanataRosh #MaharashtraPolitics #सामान्यांचा_आवाज #भाजप_ढोंग #राजकारण #trendingindia #viralpost #trendingnow #MumbaiNews #Worli #JambhoriMaidan #MaharashtraPolitics #fbreels #fbreelsvideo #WomenPower #MahilaAawaz #SpeakUpIndia #PoliticalTruth #जनतेचा_प्रश्न #fb #AwazUthao #लोकशाही #BreakingPolitics #ViralMarathi #TruthMatters # gbknews1
- जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729 मुख्य संपादक हरी आल्हाट1
- कल्यान बीएमसी ची हद्दीत विठ्ठलवाडी एसटी डेपो च्या बाजूला बस स्टॉप2
- बोरिवली रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची सोय करून जनतेला त्या ठिकाणी फसवणूक करण्यात येत आहे1
- Post by GBK news1
- जनहित न्यूज महाराष्ट्र 99605047291
- आदिवासी कुटुंबाची फसवणूक पालघर जिल्ह्यात हे कधीच खपून घेणार नाही गौर गरिबांच्या पाठीशी नेहमी खंबीर उभा हेस वेल्फेअर फाऊंडेशन ⚖️1