logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कन्नड–गौताळा ते नागदला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र. ३९ वरील औट्रम घाट परिसरातील किलोमीटर ८६ ते ८८ या दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मार्ग मोकळा औट्रम घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीला वनविभागाचा हिरवा कंदील कन्नड–गौताळा ते नागदला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र. ३९ वरील औट्रम घाट परिसरातील किलोमीटर ८६ ते ८८ या दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मार्ग मोकळा झाला आहे. वनविभागाकडून या प्रस्तावाला मजुरी देण्यात आल्याने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. या कामासाठी आमदार संजना जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागांशी समन्वय साधला. संबंधित रस्ता औट्रम घाटातून जात असल्यामुळे दुरुस्तीसाठी वनविभागाची परवानगी आवश्यक होती. १९८० या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीमध्ये कोणतेही बदल झाले नाही. त्याचाच संदर्भ देत १९८० पूर्वीच्या निर्णयानुसार वनविभागाने रस्त्याच्या डांबरीकरणाला हिरवा कंदील दिला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

13 hrs ago
user_अरबाज शेख
अरबाज शेख
Voice of people कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
13 hrs ago
bec75ab3-4ad4-4559-8d6e-eafabf32333a

कन्नड–गौताळा ते नागदला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र. ३९ वरील औट्रम घाट परिसरातील किलोमीटर ८६ ते ८८ या दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मार्ग मोकळा औट्रम घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीला वनविभागाचा हिरवा कंदील कन्नड–गौताळा ते नागदला जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्र. ३९ वरील औट्रम घाट परिसरातील किलोमीटर ८६ ते ८८ या दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मार्ग मोकळा झाला आहे. वनविभागाकडून या प्रस्तावाला मजुरी देण्यात आल्याने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. या कामासाठी आमदार संजना जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागांशी समन्वय साधला. संबंधित रस्ता औट्रम घाटातून जात असल्यामुळे दुरुस्तीसाठी वनविभागाची परवानगी आवश्यक होती. १९८० या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीमध्ये कोणतेही बदल झाले नाही. त्याचाच संदर्भ देत १९८० पूर्वीच्या निर्णयानुसार वनविभागाने रस्त्याच्या डांबरीकरणाला हिरवा कंदील दिला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या निर्णयामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    1
    घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच
    user_Aai Lonche
    Aai Lonche
    Salesperson Aurangabad, Maharashtra•
    18 hrs ago
  • वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही
    1
    वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू  उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही
    user_करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका
    Salesperson फुलंब्री, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    1
    सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.
    1
    स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.
    user_Dilip mote
    Dilip mote
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया
    1
    *जनआक्रोश विरोध प्रदर्शन*
“जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया
    user_Gallinews Bharat
    Gallinews Bharat
    पत्रकार Aurangabad, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by AKBAR SHAHA REPORTER
    1
    Post by AKBAR SHAHA REPORTER
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते
    1
    छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर  ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.