वडोद बाजार येथे वाळूचे टिप्पर आणि ट्रॅक्टरची धूम पोलीस तक्रार करूनही काही ॲक्शन नाही वडोद बाजार पोलीस स्टेशनचे हद्दीत असलेले गिरजा नदी दररोजचे 10 ते 12 ट्रॅक्टर आणि चार टिप्पर लाखो रुपयाची वाढ उपसा वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही

- वडोद बाजार येथे गिरजा नदीत रात्रीचे दहा वाजून तर सकाळचे पाच वाजता दहा-बारा ट्रॅक्टर आणि टिप्पर लाख रुपयाची वाढू उपसा करत आहे पोलीस यांच्यावर कारवाई करायला पोलीस स्टेशनला फोन लावल्यावर ते सांगते आम्ही गाडी पाठवतो आणि कोणीच पाठवत नाही वाढू ट्रॅक्टरचे हप्ते चालू आहे म्हणून तर याच्यावर काय ॲक्शन नाही मी कंट्रोल रूमलाही फोन केला होता त्यांचाही काय ॲक्शन नाही मी तहसीलदार साहेबांना त्यांचाही काही ॲक्शन नाही असंच चालू राहिला तर सरकार असं लय मोठा नुकसान होईल प्रकृतीचा नुकसान होईल दररोजची लाख रुपाची वाळू उपसा होत आहे आणि प्रशासनाला याच्यावर काही लक्ष नाही1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला1
- स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.1
- *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजी नगर मधील घनकचरा व्यवस्थापन कशाप्रकारे होणार याची माहिती देण्यासाठी महापौर व तसेच आयुक्त साहेब सर्व नगरसेवक पाहणी करण्यासाठी महानगरपालिकेतील सर्व कार्यरत असणारे झोन आधिकारी त्यांनी पाहणी केली तसेच कामाला सुरुवात करण्याची लवकरात लवकर सुरू करण्यात यावी महानगरपालिकाला इशारा देण्यात आला तसेच नागरिकांचे समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका सज्ज आहे व नवीन यंत्रणा वापरून होणाऱ्या प्रदूषणाला व त्यांचे प्रणाली करत आहे3
- छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते1