ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार; माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केदारखेडा (प्रतिनिधी: बी. के. धसाळ): भोकरदन तालुक्यातील मौजे चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. आ. श्री. नारायण कुचे भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायतराज समिती प्रमुख मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, उपअभियंता (बांधकाम विभाग जि.प.) राहुल लखापती, उपअभियंता (महावितरण) शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन पा. नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे: चिंचोली: ग्रामपंचायत इमारत बांधकाम (निधी: ₹२५ लक्ष) चिंचोली: शाळा खोली बांधकाम (निधी: ₹१२ लक्ष) देऊळगाव ताड: आंबेडकर नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१० लक्ष) बोरगाव तारू: गौतम नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१२ लक्ष) एकूण लाखो रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असून, या सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सौ. मिनाताई रविंद्र शेळके, उपसरपंच श्री. लक्ष्मण नामदेव घोलप आणि सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार; माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केदारखेडा (प्रतिनिधी: बी. के. धसाळ): भोकरदन तालुक्यातील मौजे चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. आ. श्री. नारायण कुचे भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायतराज समिती प्रमुख मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, उपअभियंता (बांधकाम विभाग जि.प.) राहुल लखापती, उपअभियंता (महावितरण) शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन पा. नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे: चिंचोली: ग्रामपंचायत इमारत बांधकाम (निधी: ₹२५ लक्ष) चिंचोली: शाळा खोली बांधकाम (निधी: ₹१२ लक्ष) देऊळगाव ताड: आंबेडकर नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१० लक्ष) बोरगाव तारू: गौतम नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१२ लक्ष) एकूण लाखो रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असून, या सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सौ. मिनाताई रविंद्र शेळके, उपसरपंच श्री. लक्ष्मण नामदेव घोलप आणि सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.1
- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार1
- आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते1
- जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp1
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal1
- ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.1