पाचोर्याचा मान वाढवणारा क्षण; मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे दिल्लीतील राष्ट्रीय पॅनल चर्चेत मार्गदर्शन पाचोर्याचा मान वाढवणारा क्षण; मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे दिल्लीतील राष्ट्रीय पॅनल चर्चेत मार्गदर्शन पाचोरा : पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांनी नवी दिल्ली येथे भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत मित्र महोत्सव’ अंतर्गत झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील पॅनल चर्चेत सहभाग नोंदवत प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या पॅनल चर्चेत शहरी विकास, प्रशासनातील नवकल्पना, नागरिकाभिमुख सेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा अनुभव, प्रशासनातील पारदर्शकता आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर पाचोरा नगरपरिषदेचे प्रतिनिधित्व करताना देवरे यांनी मांडलेले विचार उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरले. त्यांच्या या सहभागामुळे पाचोरा शहराच्या कामकाजाची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून हा पाचोर्यासाठी अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.

- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- सिल्लोड : तालुक्यातील डोंगरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तसेच गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग नोंदविला1
- स्व मधुकर दादा चांदणे मित्र मंडळ तर्फे भारतरत्न ड्रा बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अतिशबाजी करून जयंती साजरी करताना नागरिक मोठया प्रमाणे उपस्थित होते.1
- छत्रपती संभाजी नगर शहरातील साजापूर परिसरामध्ये भंगार च्या गोडाऊन व त्याच्या परिसराला आग लागल्याची घटना आज रोजी भेटली होती सदरील माहिती अग्निशामक विभागाला कळतच अग्निशामक विभागाच्या वतीने या ठिकाणी आग विझवण्यात आली आहे.1
- *जनआक्रोश विरोध प्रदर्शन* “जनता त्रस्त, महानगर पालिका मस्त जनाधिकारों की रक्षा के लिए मनपा के खिलाफ SDPI ने विशाल विरोध प्रदर्शन किया1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छ संभाजीनगर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व पक्ष जिल्हा उत्सव महा समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मोठ्या जल्लोषात साजरी करताना रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय ठोकळ नगरसेवक सभापती मिलिंद दाभाडे जिल्हा अध्यक्ष विजय मगरे नगरसेवक गौतम भाऊ खरात नगरसेवक गौतम भाऊ लांडगे रामभाऊ पेरकर ब्राह्मण आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत पिंपळे भंडारे संतोष भिंगारे अभिषेक ठोकळ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला उपस्थित होते1
- हायकोर्टातील वकिलाचा खून झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर शहरातील गांधीली फाटा बीड बायपास या ठिकाणी घेतली असून अज्ञात आरोपींनी हा कोण केला असून सदरील घटनेचे नोंद सिडको एमआयडीसी पोलिसांनी घेतली पोलीस पुढील तपास करीत आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1