logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*रजत जयंती की हार्दिक शुभकामनाएं* 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 हमारे स्नेही, श्याम दिवाने सावले बंधु ने अपने प्रतिष्ठान *श्रीश्याम बाबा स्विट मार्ट* को अपने पिताश्री स्व. किसनरावजी सावले की प्रेरणा से १ जनवरी २०२६ को सफलतम् २५ वर्ष पूर्ण कर लिये है । अपनी मेहनत, लगन के चलते सावले बंधु ने यह मुकाम हासिल किया है। बाबा श्यामजी की अनुपम कृपा दृष्टि सावले परिवार पर सदा बनी रहे यही शुभकामना। 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे

2 hrs ago
user_Santosh Waghmare
Santosh Waghmare
T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
2 hrs ago

*रजत जयंती की हार्दिक शुभकामनाएं* 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 हमारे स्नेही, श्याम दिवाने सावले बंधु ने अपने प्रतिष्ठान *श्रीश्याम बाबा स्विट मार्ट* को अपने पिताश्री स्व. किसनरावजी सावले की प्रेरणा से १ जनवरी २०२६ को सफलतम् २५ वर्ष पूर्ण कर लिये है । अपनी मेहनत, लगन के चलते सावले बंधु ने यह मुकाम हासिल किया है। बाबा श्यामजी की अनुपम कृपा दृष्टि सावले परिवार पर सदा बनी रहे यही शुभकामना। 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे

More news from Samudrapur and nearby areas
  • गुड नाइट दोस्तों शुभ रात्रि जय हिंद जय भारत जब तक जिसका फोन ना खोल वह खून नहीं वह पानी है जो देश के लिए काम ना आए वह बेकार जवानी है
    2
    गुड नाइट दोस्तों शुभ रात्रि जय हिंद जय भारत जब तक जिसका फोन ना खोल वह खून नहीं वह पानी है जो देश के लिए काम ना आए वह बेकार जवानी है
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    16 hrs ago
  • वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोन वाघांचे दर्शन; पर्यटकांनी अनुभवले वाघ शिकार खातानाचे दृश्य नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली सफारी गेटवर ४१ डिसेंबर २०२५ ला काही पर्यटकांना टी ९८ व टी १०८ या वाघांनी एकाच दिवशी दर्शन दिले.टी १०८ वाघाने सांबराची शिकार करून तो ते खात असल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले.यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला असुन वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी पर्यटकांनी गेटला भेट देऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.
    1
    वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोन वाघांचे दर्शन; पर्यटकांनी अनुभवले वाघ शिकार खातानाचे दृश्य 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यांतर्गत असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली सफारी गेटवर ४१ डिसेंबर २०२५ ला काही पर्यटकांना टी ९८  व टी १०८ या वाघांनी एकाच दिवशी दर्शन दिले.टी १०८ वाघाने सांबराची शिकार करून तो ते खात असल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले.यामुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला असुन वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी पर्यटकांनी गेटला भेट देऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे.
    user_Umesh Fulbel
    Umesh Fulbel
    रामटेक, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Journalist हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 min ago
  • राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॉर्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कंगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी. कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिले....
    1
    राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा
- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा
बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने
राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॉर्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कंगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी. कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिले....
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • 🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🌸 वार्ड क्रमांक १७ चे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सुभाषराव बलपेलवाड यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्कारातून त्यांच्या भावी सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. जनहितासाठी कार्यरत राहून वार्डाचा सर्वांगीण विकास घडवावा, हीच सदिच्छा 🙏 #हार्दिक_अभिनंदन #सुभाषराव_बलपेलवाड #नगरसेवक_निवड #वार्ड_17 #शिवसेना_शिंदे_गट हिमायतनगर पतंजली_योग_समिती सामाजिक_सत्कार जनहित_सेवा विकासासाठी_प्रतिबद्ध https://www.instagram.com/reel/DSzrVH6EsAA/?igsh=MWdscXg0M3RscTNodA==
    1
    🌸 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🌸
वार्ड क्रमांक १७ चे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. सुभाषराव बलपेलवाड यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल
हिमायतनगर पतंजली योग समितीच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला.
या सत्कारातून त्यांच्या भावी सामाजिक, आरोग्यविषयक व विकासात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
जनहितासाठी कार्यरत राहून वार्डाचा सर्वांगीण विकास घडवावा, हीच सदिच्छा 🙏
#हार्दिक_अभिनंदन
#सुभाषराव_बलपेलवाड
#नगरसेवक_निवड
#वार्ड_17
#शिवसेना_शिंदे_गट
हिमायतनगर
पतंजली_योग_समिती
सामाजिक_सत्कार
जनहित_सेवा
विकासासाठी_प्रतिबद्ध
https://www.instagram.com/reel/DSzrVH6EsAA/?igsh=MWdscXg0M3RscTNodA==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    23 hrs ago
  • स्कूल के मुख्याध्यापक को हटाओ, हमारी स्कूल बचाओ जिले में सन सनी फैल गई?#Viralnews
    1
    स्कूल के मुख्याध्यापक को हटाओ, हमारी स्कूल बचाओ जिले में सन सनी फैल गई?#Viralnews
    user_Devendra Damahe
    Devendra Damahe
    Gondiya, Gondia•
    3 hrs ago
  • सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
    1
    सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    4 hrs ago
  • जिला मेडिकल घूमने गए थे वहीं का फोटो वीडियो है 😍
    8
    जिला मेडिकल घूमने गए थे वहीं का फोटो वीडियो है 😍
    user_Sangita Sahu vlog
    Sangita Sahu vlog
    Artist Samudrapur•
    20 hrs ago
  • क्यों अस्तित्व खत्म हो रहा है लोधी समाज का जय अवंती जय लोधेश्वर happy new year
    1
    क्यों अस्तित्व खत्म हो रहा है लोधी समाज का जय अवंती जय लोधेश्वर 
happy new year
    user_Devendra Damahe
    Devendra Damahe
    Gondiya, Gondia•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.