राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठ जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॉर्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कंगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी. कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिले....

- राजमाता माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश विविध विभागांच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा बुलढाणा, दि.31 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे तीन दिवसीय माँ जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. या जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्य अध्यक्षतेखाली जिजाऊ कक्षात बुधवारी बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बैठकीच्या सुरुवातीला शासकीय यंत्रणांची तयारी आणि भाविकांसाठीच्या सोयीसुविधांविषयी सविस्तर माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील आणि सोहळ्याला कोणताही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. जन्मोत्सव कालावधीत २४ तास वीज पुरवठा राहील, लोडशेडींग व शॉर्टसर्कीटचे प्रकार होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी. अग्निशन दलाने कार्यक्रम, गर्दी व पार्कंगच्या ठिकाणी वाहने तैनात ठेवावी. कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन, शौचालय सुविधांसाठी नगरपालिका प्रशासनाने नियोजन करावे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करावी. यासोबतच पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण आणि गर्दी नियंत्रणासाठी व्यवस्था करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने जादा बसेस सुरु कराव्यात. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटिव्ही यंत्रणा, पोलीस नियंत्रण कक्ष, मदत कक्ष, उद्घोषणा यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा कार्यरत ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिले....1
- जर्मन इंजीनियरों ने एक अनोखी बस विकसित की है जो कुछ ही सेकंड में सड़क से पानी में चलने लगती है। यह उभयचर बस बिना रुके नदी में उतर सकती है और यात्रियों को उतारने की जरूरत नहीं होती। खास सील्ड ढांचा और जल-प्रोपल्शन प्रणाली इसे नाव की तरह संचालित करती है। बाढ़ प्रभावित शहरों और आपातकालीन हालात में यह तकनीक बेहद उपयोगी साबित हो सकती है।#technology #innovation #engineering #futuretech #transportation #smartmobility #amphibious #viralnews #trending1
- लोकल ट्रैन के महिला डिब्बे में चढ़ा पुरुष यात्री1
- जालन्यात महाविकास आघाडी एकत्र लढणार तर भाजप स्वबळावर 65 जागा लढणार1
- Post by YUVA JALNA NEWS2
- 50 वर्षापासून आपल्या सेवेत किर्ती गोल्ड तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा1
- Shah Sameer Ahmed on Aimim: Aimim के साथ गठबंधन को लेकर Shah Sameer Ahmed का बड़ा बयान | Gallinews Bharat1
- happy new year 2026 azamgarh up,mintlal yadav 👍1