logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Looking to Buy Budget : 5000 City / Locality : कोंढाली Brand : Vivo Body Condition : नए जैसा Device Category : Smartphone Variant (RAM / Storage) : 4GB / 128GB Network Connectivity : 5G मुं पुसागोंदी

1 hr ago
user_Dnyaneshwar Jadhav
Dnyaneshwar Jadhav
काटोल, नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago

Looking to Buy Budget : 5000 City / Locality : कोंढाली Brand : Vivo Body Condition : नए जैसा Device Category : Smartphone Variant (RAM / Storage) : 4GB / 128GB Network Connectivity : 5G मुं पुसागोंदी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"
    1
    दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    1 day ago
  • SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट) नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की। अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है। उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी। BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की। (नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    1
    SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
SIR विशेष अभियान : नागरिक 8 अगस्त से पहले मैपिंग प्रक्रिया पूरी करें – BLO अतुल बोबडे की अपील
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
नागपुर : विशेष गहन मतदाता सूची पुनरीक्षण (SIR) अभियान के अंतर्गत नागरिकों को राहत देते हुए SIR मैपिंग प्रक्रिया की अंतिम तिथि बढ़ाकर 8 अगस्त कर दी गई है। इस संबंध में हिंगणा नगर पंचायत में जानकारी देते हुए BLO अतुल बोबडे ने सभी नागरिकों से बढ़ी हुई समय-सीमा का लाभ उठाते हुए शीघ्र अपनी SIR मैपिंग प्रक्रिया पूर्ण करने की अपील की।
अतुल बोबडे ने बताया कि मतदाता सूची को अधिक सटीक, अद्यतन एवं पारदर्शी बनाने के उद्देश्य से SIR अभियान चलाया जा रहा है। प्रत्येक पात्र मतदाता के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ अपनी जानकारी का सत्यापन कर निर्धारित समय के भीतर मैपिंग प्रक्रिया पूरी करना अत्यंत आवश्यक है।
उन्होंने नागरिकों से किसी भी प्रकार की अफवाहों पर विश्वास न करने तथा आवश्यक जानकारी के लिए संबंधित BLO, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी अथवा नगर पंचायत कार्यालय से संपर्क करने का आग्रह किया। साथ ही अंतिम समय की भीड़ से बचने के लिए 8 अगस्त की बढ़ी हुई समय-सीमा से पहले ही प्रक्रिया पूरी करने की सलाह दी।
BLO अतुल बोबडे ने स्पष्ट किया कि नागरिकों की सुविधा के लिए प्रशासन की ओर से हर संभव सहयोग उपलब्ध कराया जा रहा है। उन्होंने सभी पात्र मतदाताओं से लोकतांत्रिक प्रक्रिया में सक्रिय सहभागिता निभाते हुए 8 अगस्त से पहले अपनी SIR मैपिंग प्रक्रिया अनिवार्य रूप से पूर्ण करने की अपील की।
(नागपुर | सतीश भालेराव की स्पेशल रिपोर्ट)
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma
    1
    "शिवरायांचा अपमान?"
किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त!
कामठीत संतापाचा स्फोट!
दोषी कोण?
कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डीव्हायडर कोणी तोडला?  अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे?  प्रशासनाने कारवाई का केली नाही?  दोषींवर गुन्हा दाखल होणार का?
#KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews
#JB Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    44 min ago
  • वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा वर्धा : भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    1
    वर्ध्याच्या भुगाव येथील कंपनीतून लोखंड चोरी; सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडला गुन्हा
वर्धा
: भुगाव येथील पर्ल इंजिनिअरिंग कंपनीतून कच्चे लोखंड व सळईचे तुकडे चोरी करणाऱ्या चौघांना सावंगी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ऑटोची तपासणी केली असता चोरीचा माल आढळून आला. चौकशीत तीन महिलांसह ऑटोचालकाने चोरीची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले लोखंड, सळईचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा एकूण १.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    53 min ago
  • शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित
    1
    शिक्षण व्यवस्थेवरील भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेविरोधात काँग्रेस खासदारांचे संसदेच्या परिसरात आंदोलन खासदार बळवंत वानखेडे चे उपस्थित
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • *सडक वाहतुकीने स्थानिक नागरिक त्रस्त,अपघाताला आमंत्रण किती तरी लोकांना जीव गमावला तर काही किरकोळ जखमी झाले. स्थानिक आमदार यांनी दखल घ्यावी ,नगर सेवक हे नागरिकांचे सेवक आहे..* हिंगणा:- येथील विधानसभा आमदार समीर मेघे साहेब आमच्या जिवाची व आमच्या परिसरातिल रहीवासी नागरिकांच्या जिवाची व सुरक्षेची काळजी घ्यावी sdmp कॉलेज च्या मागची जी भिंत आहे ति तोडून रास्ता मोठा करा आणि येथील रहीवासी नागरिकांना येणाऱ्या जाणाऱ्या मार्गातून वाहनांच्या भीतीतून सुटका करा या हॉस्टेल पुढून राजीवनगर,इसासनी आणि महाजनवाडी D-Mart च्या जाणाऱ्या मार्ग असून खुप जास्ती वाहतूक वाढली आहे.. रस्ता लहान असल्यामुळे व हा 80 फिट चा रस्ता छोटा केल्या मुळे अनेक दा इथे अपघात झाले आहेत खर नसेल वाटत तर तुमच्याच् हॉस्पिटल ला अपघाती पेशेंट नागरिक अपघात ग्रस्त रुग्ण सुद्धा भरती झाले आहे..काही वाचले आणि काही मृत्यू सुद्धा झाले.. आपण गेल्या दोन ट्रम पासुन आमच्या हिंगणा विधानसभा चे आमदार असून आणि आमच्या वानडोंगरी हिंगणा चे लाडके आमदार आहात..नगर परिषद ला सुद्धा आता दूसरा ट्रम आणि आपलीच सत्ता आहे वानडोंगरी नगर परिषद झाल्या पासुन 10 वर्ष झाली आहे तरी आता परत तिसर्यांदा सुद्धा स्थानिक आमदार म्हणून तुमची निवड करण्यात आली आहे.. सामाजिक कार्यकर्ता प्रशांत दिवे (बसपा) लोकशाही योद्धा सहकारी मित्र सुरेश कटरे व प्रशांत डुम्बरे व इतर या परिसरातील नागरिक व तेथील परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक वर्ग , शालेय विद्यार्थी, महिला, मॉर्निंग वॉक करिता जाणारे नागरिक या त्रासाला त्रस्त झाले आहे.. BSP(बहुजन समाज पार्टी )शहर अद्ध्यक्ष लोकशाही योद्धा या नात्याने आपणास विनंती पूर्वक मांगणी करतोय या रस्त्याची दखल किंवा जडवाहन प्रतिबंध करण्यासाठी येथील रहीवासी नागरिकांच्या जीव सुरक्षेसाठी लवकर या रस्त्याचा निर्णय घ्या आणि येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या त्रासातुन मुक्त करा..
    1
    *सडक वाहतुकीने स्थानिक नागरिक त्रस्त,अपघाताला आमंत्रण किती तरी  लोकांना जीव गमावला तर काही किरकोळ जखमी झाले. स्थानिक आमदार यांनी दखल घ्यावी ,नगर सेवक हे नागरिकांचे सेवक आहे..*
हिंगणा:- येथील विधानसभा आमदार समीर मेघे साहेब आमच्या जिवाची व आमच्या परिसरातिल रहीवासी नागरिकांच्या जिवाची  व सुरक्षेची काळजी घ्यावी sdmp कॉलेज च्या मागची जी भिंत आहे ति तोडून रास्ता मोठा करा आणि येथील रहीवासी नागरिकांना  येणाऱ्या जाणाऱ्या मार्गातून वाहनांच्या भीतीतून सुटका करा या  हॉस्टेल पुढून राजीवनगर,इसासनी आणि महाजनवाडी D-Mart च्या जाणाऱ्या मार्ग असून खुप जास्ती वाहतूक वाढली आहे.. रस्ता लहान असल्यामुळे  व हा 80 फिट चा रस्ता छोटा केल्या मुळे अनेक दा इथे अपघात  झाले आहेत खर नसेल वाटत तर तुमच्याच् हॉस्पिटल ला अपघाती पेशेंट नागरिक अपघात ग्रस्त रुग्ण  सुद्धा  भरती झाले आहे..काही वाचले आणि काही मृत्यू  सुद्धा झाले.. आपण गेल्या दोन ट्रम पासुन आमच्या हिंगणा विधानसभा चे आमदार असून  आणि आमच्या वानडोंगरी  हिंगणा चे लाडके आमदार आहात..नगर परिषद ला सुद्धा आता दूसरा ट्रम आणि आपलीच सत्ता आहे   वानडोंगरी नगर परिषद झाल्या पासुन 10 वर्ष झाली आहे तरी आता परत तिसर्यांदा सुद्धा स्थानिक आमदार म्हणून तुमची निवड करण्यात आली आहे.. सामाजिक कार्यकर्ता प्रशांत दिवे (बसपा) लोकशाही योद्धा  सहकारी मित्र सुरेश कटरे व प्रशांत डुम्बरे व इतर
या परिसरातील नागरिक  व तेथील परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक वर्ग , शालेय विद्यार्थी, महिला,  मॉर्निंग वॉक करिता जाणारे नागरिक या त्रासाला त्रस्त झाले आहे..
BSP(बहुजन समाज पार्टी )शहर अद्ध्यक्ष लोकशाही योद्धा या नात्याने आपणास विनंती पूर्वक मांगणी करतोय या रस्त्याची दखल  किंवा जडवाहन  प्रतिबंध करण्यासाठी  येथील रहीवासी नागरिकांच्या जीव सुरक्षेसाठी लवकर या रस्त्याचा निर्णय घ्या आणि येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या त्रासातुन मुक्त करा..
    user_Harshal kukadkar
    Harshal kukadkar
    Security Guard सावनेर, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ
    1
    ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ
ड्रग फ्री महाराष्ट्र, ड्रग फ्री मुंबई या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा वर्धा स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    1
    डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणार; विदर्भ राज्य आंदोलन समितीची मिशन 2027 घोषणा
वर्धा
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा वेग देत विदर्भ राज्य आंदोलन समितीने 'मिशन 2027'ची घोषणा केली आहे. डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवण्याचा निर्धार समितीने वर्ध्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील 11 जिल्हे आणि 120 तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 9 ऑगस्ट 2026 रोजी नागपुरातील दीक्षाभूमी ते संविधान चौक असा भव्य लॉंगमार्च काढण्यात येणार असून त्यानंतर जनसंकल्प जाहीरसभा होणार आहे. समितीच्या मते, विदर्भाच्या विकासासाठी स्वतंत्र राज्य आवश्यक असून सिंचन, रोजगार, उद्योग, आरोग्य आणि पायाभूत सुविधांतील अनुशेष दूर करण्यासाठी केंद्र सरकारने विदर्भ राज्य निर्मितीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    57 min ago
  • *😭 माझी साळी व तिच्या दोन मुली वाहून गेल्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली* *😭 माझी साळी व तिच्या दोन मुली वाहून गेल्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
    1
    *😭 माझी साळी व तिच्या दोन मुली वाहून गेल्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
*😭 माझी साळी व तिच्या दोन मुली वाहून गेल्या त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला... त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.