Shuru
Apke Nagar Ki App…
भवन. सकल मातंग समाजाची मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात.. सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती
One day news

More news from महाराष्ट्र and nearby areas
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे सकल मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मातंग समाजावर होणारे अन्याय अत्याचारविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित येण्याकरिता अशोक दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- शेतकऱ्यांचा संताप उफाळला ढोल-ताशांच्या गजरात कृषी कार्यालयावर धडक; ‘मुक्काम ठोको’ आंदोलन सुरू1
- कन्नड येथे होणाऱ्या विराट हिंदू सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान कन्नड सोयगाव चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले आहे साधू संतांची विचार महत्वाचे असतात यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे वं त्यांनी आव्हान या वेळी केले आहे1
- Post by Jansagar 9 Marathi1
- जालन्यात खून, मृतदेह टाकला दरेगावच्या जंगलात, कैलास पवार (इंदेवाडी) असे मयताचे नाव1
- जळगाव हायवेवर नांद्रा ते हडसन च्या मध्ये लक्ष्मी अग्रो कंपनी च्या पुढे निसर्ग बियर बार जवळ बिबट्या काही रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आढळून आला आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे1
- सिल्लोड : भवन येथे मातंग समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण या संदर्भात शासन दरबारी ईमेल पाठवून जास्तीत जास्त आपल्या भावना पोहोचवण्याकरिता...1