Shuru
Apke Nagar Ki App…
लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
पत्रकार ओमप्रकाश उढाण
लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर ! टेन्टसह काही दुचाकींना आग लग्नाचा मंडप पेटला ; वाऱ्याने टेन्ट उडून विजेच्या तारांवर कंडारी गावातील घटना; टेन्टसह काही दुचाकींना आग, लग्नसोहळ्यात एकच गोंधळ.. बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी येथे एका लग्नसोहळ्यात रविवारी मन हेलावून टाकणारी घटना घडली. बदलत्या हवामानामुळे आणि अचानक वाढलेल्या जोरदार वाऱ्यामुळे लग्नासाठी उभारण्यात आलेला टेन्ट उडून वरून गेलेल्या विद्युत तारांवर जाऊन अडकला. यानंतर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे टेन्टने क्षणार्धात पेट घेतल्याने लग्नसोहळ्यात एकच गोंधळ उडाला.1
- “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.1
- आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!1
- सोनपेठ येथे बाल संस्कार शिबिराला सुरुवात गुरु नंदकिशोर येथे बाल संस्कार शिबिर1
- वडवणी तहसील कार्यालय वार्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी इतर कर्मचारी गैरहजर1
- कांनापूर गावातील रस्ता बनण्यात आला आहे आणि रस्त्यावर डायट बसविण्यात आली आहे आणि तिला खराब झाली आहे तर लाईटीसाठी बसवायला जेवढे पैसे लागतील तेवढे तुम्ही तर का नाईटी ला लागणार आहेत पाच हजार रुपये आणि ते रोडचं काम आहे रोडच्या कामाला लागणार आहे दहा हजार रुपये टोटल 15000 रुपये लागणार आहे माझी विनंती सरकारने हे पैसे द्यावा जरा सरकार पैसे देत असते तर नंबर 78 75 40 57 ७५ आणि नालीचा बी काम करायचं आहे1
- फुलंब्री तालुक्यात प्रथमच महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची स्थापना,1
- जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड...200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त... जालन्यात मोसंबी बागेवर शेतकऱ्याने चालवली कुऱ्हाड... घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक येथील शेतकऱ्याने आपली एक एकरातील मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली... एक एकरातील मोसंबीची 200 झाडे शेतकऱ्याने कुऱ्हाडीने केली उध्वस्त...1