logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धरणगाव – स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : १० किलो गांजा जप्त धरणगाव : प्रतिनिधी रवींद्र निकम तालुक्यातील धरणगाव–चोपडा रस्त्यावर असलेल्या शासकीय आयटीआयजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास मोठी कारवाई करत जवळपास १० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, हेडकॉन्स्टेबल विष्णू बिऱ्हाडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक माळी, रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील आणि किशोर भोई यांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना घेराबंदी करून ही कारवाई केली. जप्त केलेल्या गांज्याचे प्रमाण मोठे असल्याने पुढील तपासात आणखी अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. धरणगाव पोलीस स्थानकात रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सुरु आहे.

1 day ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Journalist Dharangaon, Jalgaon•
1 day ago
cbe141fe-23aa-40bd-ab95-d1c0d1c4d025

More news from Maharashtra and nearby areas
  • अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।
    1
    अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है।
न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं।
और आदिवासी जंगल जमीन  बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • येवला तालुक्यातील धामोडा येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा... श्री गुरुदत्तरायांची पालखी मिरवणूक व कीर्तनाचे आयोजन... प्रतिनिधी सचिन वखारे येवला. 92 71 60 5001
    1
    येवला तालुक्यातील धामोडा येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा...
श्री गुरुदत्तरायांची पालखी मिरवणूक व कीर्तनाचे आयोजन...
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
92 71 60 5001
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Yevla, Nashik•
    21 hrs ago
  • पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार आईने आरोपीला दिला चोप
    2
    पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार आईने आरोपीला दिला चोप
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    6 hrs ago
  • #ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी #जॉब कार्ड प्रकरण #नियम_व_अटी १)ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही रोजगार सेवक म्हणून जॉब कार्ड वापरण्याचा अधिकार नाही २) ग्रामपंचायत सदस्य असताना शासनाचा कुठलाही लाभ घेता येत नाही ३) ग्रामपंचायत असताना त्यांना शौचालय बांधण्याने. बंधनकारक आहे ४) ग्रामपंचायत सदस्याला कुठल्या ही विद्युत तारेवर आकडा टाकण्याचा अधिकार नाही ५)ग्रामपंचायत सदस्याला घरकुल लाभ घेता येत नाही. ६)ग्रामपंचायत सदस्याला सरकारी जमिनीवर घर बांधता येत नाही
    1
    #ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी #जॉब कार्ड प्रकरण
#नियम_व_अटी 
१)ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही 
रोजगार सेवक म्हणून जॉब कार्ड वापरण्याचा अधिकार नाही 
२) ग्रामपंचायत सदस्य असताना शासनाचा कुठलाही लाभ घेता येत नाही 
३) ग्रामपंचायत असताना त्यांना शौचालय बांधण्याने. बंधनकारक आहे 
४) ग्रामपंचायत सदस्याला कुठल्या ही विद्युत तारेवर आकडा टाकण्याचा अधिकार नाही
५)ग्रामपंचायत सदस्याला घरकुल लाभ घेता येत नाही.
६)ग्रामपंचायत सदस्याला सरकारी जमिनीवर घर बांधता येत नाही
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Journalist Paithan, Aurangabad•
    23 hrs ago
  • Post by Asgar Khan in BCN news nagpur
    1
    Post by Asgar Khan in BCN news nagpur
    user_Asgar Khan in BCN news nagpur
    Asgar Khan in BCN news nagpur
    Reporter Akola, Maharashtra•
    19 hrs ago
  • उसवाड येथे दत्तजयंती निमित्ताने दत्तमंदीरात विविध कार्यक्रम
    2
    उसवाड येथे दत्तजयंती निमित्ताने दत्तमंदीरात विविध कार्यक्रम
    user_Sunil SONAWANE
    Sunil SONAWANE
    Journalist Nashik, Maharashtra•
    56 min ago
  • कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर,, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार -- तहसील महेश सावंत.*
    1
    कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर,, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार --  तहसील महेश सावंत.*
    JN
    Janwarta news
    Journalist Ahmednagar, Maharashtra•
    19 hrs ago
  • बोधगया येथे रसगुल्ला वरून हाणामारी लग्न समारंभ रद्द
    2
    बोधगया येथे रसगुल्ला वरून हाणामारी लग्न समारंभ रद्द
    user_चंद्रकला हेमंत वळवी
    चंद्रकला हेमंत वळवी
    Nurse Nandurbar, Maharashtra•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.