logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत

12 hrs ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
12 hrs ago

कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत
    1
    कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत 
कुही तालुक्यातील धान रोवणी शेवटच्या टप्प्यात, जिकडे तिकडे हिरवेगार शेत
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी ) प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न प्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    1
    रस्ता व सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती
प्रादेशिक परिवहन निरीक्षक किरण डोंगरे यांचे मार्गदर्शन
भिवापूर । उमरेड (प्रतिनिधी )
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण यांच्या विद्यमाने स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनिअर कॉलेज भिवापूर येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम संपन्न
प्रादेशिक परिवहन अधिकारी  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थी व पालक जनजागृती कार्यक्रम शाळेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  किरण डोंगरे (परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) तसेच  कबीर हिवराळ (सहाय्यक परिवहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर ग्रामीण) यांनी उपस्थित राहून रस्ता सुरक्षेचे नियम, वाहतूक कायदे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास होणारी कायदेशीर कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भिवापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मस्कर, संस्थेचे संचालक  प्रमोद रघुशे, प्राचार्या सौ. ज्योती लांबट तसेच प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वीचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, खाजगी वाहनचालक तसेच स्कूल बस चालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतीक्षा रेहपाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन  संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    1
    आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
आरोग्य, रोजगार, कौशल्य व स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    14 min ago
  • दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला! ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते. ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    1
    दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक

दुहेरी यशाने भारताचा तिरंगा पुन्हा दिमाखात फडकला!
ISSF विश्वचषक 2026 : ईशा सिंगला सुवर्णपदक, मनू भाकरला कांस्यपदक
नवी दिल्ली : ISSF विश्वचषक 2026 मधील 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत भारतीय महिला नेमबाजांनी शानदार कामगिरी करत देशाची मान उंचावली आहे. ईशा सिंग हिने सुवर्णपदक जिंकत भारताला अभिमानास्पद यश मिळवून दिले, तर मनू भाकर हिने कांस्यपदक पटकावत आणखी एक गौरवास्पद कामगिरी नोंदवली.
या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जागतिक नेमबाजी क्षेत्रात भारताची वाढती ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यांच्या यशातून भारतीय क्रीडा व्यवस्थेची गुणवत्ता आणि खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतिबिंब दिसून येते.
ईशा सिंग आणि मनू भाकर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या अशाच दमदार कामगिरीने देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करतील आणि नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी स्वप्ने पाहण्याची व त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देतील, अशा शुभेच्छा.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 min ago
  • नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    1
    नागपूर सोमलवाडा भागातील शाळेमध्ये शिरला पाणी मुलांना बाहेर निघून जाने झाले कठीण परिस्थिती पाहून प्रशासनाने सुट्टी जाहीर केली
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव भिवापूर । उमरेड भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले. या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे." राजीव पोतदार यांनी केले कौतुक विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.
    1
    निवी निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार
निवी संदीप निंबार्ते हिचा केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी यांच्या हस्ते विशेष गौरव
भिवापूर । उमरेड
भिवापूर येथील केडीके इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेली कु. निवी संदीप निंबार्ते हिने आपल्या असामान्य बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या बळावर उल्लेखनीय यश संपादन करून भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
कु. निवी संदीप निंबार्ते हिने डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय चलनी नोटांच्या सर्व सहा मूल्यवर्गांवरील सिरीयल क्रमांक अवघ्या 29 सेकंदांत अचूक ओळखून वाचण्याचा अनोखा विक्रम केला. या उल्लेखनीय कामगिरीची नोंद इंडिया वर्ल्ड रेकार्ड मध्ये झाली असून तिच्या असामान्य स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक कौशल्याचे विविध वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांनी विशेष कौतुक केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नागपूर येथे डाँ, किरण मिडब्रेन ॲकडमी आयोजित India World Record Felicitation Ceremony 2026 मध्ये भारत सरकारचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते निवीला प्रमाणपत्र, पदक व स्मृतिचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास श्रीमंत मुधोजी महाराज भोसले नागपूर,  मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, महिला व बाल विकास विभाग, नागपूर तसेच डॉ. सुलक्षणा भोयर प्राचार्या, नारायणा ई-टेक्नो स्कूल, नागपूर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी निवीच्या असामान्य बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
संचालक डॉ. किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवीने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक क्षमता विकसित करत हे उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामागे डॉ. काकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन, अकादमीचे प्रशिक्षण तसेच पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.
या यशाबद्दल केडीके इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, डॉ. किरण मिडब्रेन ॲकडमी चे संचालक डॉ. किरण पवन काकडे, तसेच निवीचे पालक श्री. संदीप निंबार्ते व सौ. किर्ती निंबार्ते यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, निवीच्या पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कु. निवी संदीप निंबार्ते हिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर केडीके इंटरनॅशनल स्कुल, भिवापूर, नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे."
राजीव पोतदार यांनी केले कौतुक
विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप इटकेलवार यांनी घरी भेट देत कु.निवीच्या अनोख्या कामागिरीचे कौतुक केले.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! ​विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: ​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! ​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. ​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: ​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. ​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. ​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली! ​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी! ​विशेष बातमी प्रतिनिधी: शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम: ​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! ​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत. ​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या: ​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत. ​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला: शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत. ​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी: अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी. ​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा: तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा. ​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?' "आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
    1
    ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!


ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!
​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी!
​विशेष बातमी प्रतिनिधी:
शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम:
​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! 
​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत.
​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या:
​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा:
रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत.
​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला:
शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत.
​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी:
अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी.
​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा:
तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा.
​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?'
"आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
ट्रॅक्टरच्या चिखलामुळे 'स्टार बस'चा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!
​तितूर ते चितापूर मार्गावरील घटना: दुचाकीचे मोठे नुकसान, दुचाकीस्वार गंभीर; निष्काळजी ट्रॅक्टर चालकांवर कारवाईची तीव्र मागणी!
​विशेष बातमी प्रतिनिधी:
शेतातून डांबरी रस्त्यावर येणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांना लागलेल्या चिखलामुळे रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन रोज अपघातांची मालिका सुरू आहे. तितूर ते चितापूर दरम्यान दुपारी १२ वाजताच्या सुमारास 'धाम रोहिणी' (धान रोवणी) करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखलावरून स्टार बस थेट रोडच्या कडेला घसरली. या अपघातात सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला, तरी बाजूने जाणाऱ्या दुचाकीला बसची जोरदार धडक बसल्याने दुचाकीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
​अपघाताचा थरार आणि घटनाक्रम:
​दुपारी १२ ची घटना, सुदैवाने प्रवासी एकच: तितूरवरून चितापूरच्या दिशेने दुपारी १२ वाजता प्रवाशांना घेऊन निघालेली स्टार बस मार्गावर चालली होती. रस्त्यावर धान रोवणी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी शेतातील चिखल थेट डांबरी रस्त्यावर आणून टाकला होता. या चिखलावरून बस घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस वेगाने रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडली. सुदैवाने या फेरीत बसमध्ये एकच प्रवासी प्रवास करत होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली! 
​दुचाकीला बसची धडक, वाहनाचे चकनाचूर: बस घसरत असतानाच बाजूने जाणाऱ्या दुचाकीला (टू-व्हीलर) तिची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, दुचाकीस्वार या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
​'धाम रोहिणी' (धान रोवणी) ठरतेय जीवघेणी: सध्या शेतात धान रोवणीचे (धाम रोहिणी) काम जोरात सुरू आहे. शेतात काम करणारे ट्रॅक्टर चालक कोणतीही काळजी न घेता चिखलाने माखलेल्या चाकांसह थेट मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर आणतात. रस्त्यावर जमा झालेल्या या चिखलावर पाऊस पडताच रस्ता 'तेलकट' बनतो, ज्यामुळे वाहने घसरून असे भीषण अपघात घडत आहेत.
​नागरिकांचा संतप्त सवाल अन् प्रशासनाकडे कडक मागण्या:
​१. ट्रॅक्टर चालक अन् मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा:
रस्त्यावर चिखल पसरवून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर मालक व चालकांवर 'मोटार वाहन कायदा' व वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत.
​२. चाके धुतल्याशिवाय रस्त्यावर येण्यास बंदी घाला:
शेतातून डांबरी रस्त्यावर येण्यापूर्वी ट्रॅक्टरची चाके स्वच्छ धुल्याशिवाय त्यांना मुख्य रस्त्यावर आणण्यास सक्त मनाई करण्यात यावी. नियम मोडणाऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करण्यात यावेत.
​३. नुकसानभरपाई तात्काळ द्यावी:
अत्यंत अपघाती परिस्थितीत नुकसान झालेल्या दुचाकीधारकाला आणि जखमीला संबंधित बेजबाबदार ट्रॅक्टर मालकाकडून योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून द्यावी.
​४. रस्त्यावरील चिखल तात्काळ साफ करा:
तितूर ते चितापूर मार्गावरील साचलेला हा जीवघेणा चिखल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ हटवून रस्ता प्रवासासाठी सुरक्षित करावा.
​'एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?'
"आज सुदैवाने बसमध्ये एकच प्रवासी होता म्हणून मोठा अनर्थ टळला. उद्या जर बस भरलेली असती, तर याला जबाबदार कोण राहिला असता?" असा संतप्त सवाल तितूर-चितापूर परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने याप्रकरणी तात्काळ कडक पावले उचलली नाहीत, तर नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
    user_Sanjay bhagawan atkari
    Sanjay bhagawan atkari
    Mechanic कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.